एक्स्प्लोर
Beed Robbery: मागची खिडकी गॅस कटरनं कापली अन् चोरांनी बँक लुटली; सोबत सीसीटीव्ही CDR मशीनसुद्धा पळवली
Beed Robbery: बीडमधील लिंबागणेश या गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत रात्री दरोडा पडला.
![Beed Robbery: बीडमधील लिंबागणेश या गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत रात्री दरोडा पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/b8b2dce40c016a8c261eacb03866ad74168646698357188_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Beed Robbery
1/11
![बीड जिल्ह्यातील एका बँकेत रात्री पडलेल्या दरोड्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/768ee1868efb418d24c12e998ee8f428d9e66.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बीड जिल्ह्यातील एका बँकेत रात्री पडलेल्या दरोड्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे.
2/11
![बीडमधील लिंबागणेश या गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत रात्री दरोडा पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/21284e17f035fa069a4ece9c5034ebfe0ae9f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बीडमधील लिंबागणेश या गावातील मुख्य रस्त्यावर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत रात्री दरोडा पडला.
3/11
![बँकेच्या मागच्या बाजूला असलेली खिडकी गॅस कटरनं तोडून चोरांनी बँकेत प्रवेश केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/832cbff5b5896529bc0d2860b7d0dba86701d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बँकेच्या मागच्या बाजूला असलेली खिडकी गॅस कटरनं तोडून चोरांनी बँकेत प्रवेश केला.
4/11
![चोरट्यांनी बँकेच्या तिजोरीतील अंदाजे 12 लाख रुपये लंपास केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/1df085294e4e95bd600e8fb06816af0e7b4d6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चोरट्यांनी बँकेच्या तिजोरीतील अंदाजे 12 लाख रुपये लंपास केले आहेत.
5/11
![विशेष म्हणजे, दहा वीस रुपयांच्या नोटाचे जे बंडल होते, त्यातले काही बंडल चोरांनी तसेच तिजोरीमध्ये ठेवले आणि 500, 2000 रुपयांच्या नोटा घेऊन चोर पसार झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/e9d5c319b97b964b51d2122a2c505b7494f9c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष म्हणजे, दहा वीस रुपयांच्या नोटाचे जे बंडल होते, त्यातले काही बंडल चोरांनी तसेच तिजोरीमध्ये ठेवले आणि 500, 2000 रुपयांच्या नोटा घेऊन चोर पसार झाले.
6/11
![दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बँकेच्या इमारतीमध्ये शिडीलावून पाठीमागच्या खिडकीतून प्रवेश केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/c6da859f76f6b6856e6875f6427f95d05f3f4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बँकेच्या इमारतीमध्ये शिडीलावून पाठीमागच्या खिडकीतून प्रवेश केला.
7/11
![चोर बँकेतील सीसीटीव्हीचे रेकॉर्ड ज्या मशीनमध्ये होते, ती सीडीआर मशीनसुद्धा घेऊन पळून गेले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/a287f10abad50797412d15967f50db22ce0b7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चोर बँकेतील सीसीटीव्हीचे रेकॉर्ड ज्या मशीनमध्ये होते, ती सीडीआर मशीनसुद्धा घेऊन पळून गेले आहेत.
8/11
![याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/f5cc5eaf5806d640fb6049cd3a7a43d2faf01.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
9/11
![नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/73e8f0cf824dac7f70d515a916decd2ab0eb8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नेकनूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
10/11
![पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तपास सुरू केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/83a2ff5795cc4e163c38499510f0380228c7e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तपास सुरू केला आहे.
11/11
![याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/11/8428cb73186228326750412905ee6c94287ba.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Published at : 11 Jun 2023 12:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)