एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

फक्त लूकच नाही, फीचर्सही आहेत जबरदस्त; भारतात लॉन्च झाली 'ही' कार

car

1/6
लक्झरी कार निर्माता कंपनी BMW ने भारतात M340i xDrive 50 Jahre M एडिशन लॉन्च केले आहे. कंपनीने या कारची किंमत 68.90 लाख (एक्स-शोरूम) रुपये ठेवली आहे. स्पेशल एडिशन BMW च्या उच्च कार्यक्षमतेच्या M विभागाची 50 वर्षे साजरी करत आहे.

2/6
50 Jahre M Edition दोन विशेष पॅकेजेससह कंपनीच्या सेडान M340i वर आधारित आहे. M340i 50 Zahere M एडिशन मानक मॉडेलपेक्षा सुमारे 3 लाख रुपये अधिक महाग आहे.

3/6
BMW M340i xDrive 50 Jahre M Edition BMW  Dravit Grey आणि Tanzanite Blue या दोन पेंट स्कीममध्ये उपलब्ध असेल. या मॉडेलला किडनी ग्रिलवर हाय-ग्लॉस ब्लॅक फिनिश तसेच खिडकीच्या सभोवताली जेट-ब्लॅक फिनिश, मिरर कॅप, 19-इंच M लाइट-अॅलॉय व्हील आणि व्हील हबवर 50 Jahre M राउंडल मिळते.

4/6
M340i ला BMW लेसरलाइटसह LED हेडलाइट्स देखील मिळतात. केबिनला एम-अपहोल्स्ट्रीसह स्पोर्ट्स सीट्स मिळतात.

5/6
BMW M340i 50 Jahre M एडिशन 3.0-लिटर सहा-सिलेंडर, ट्विन-टर्बोचार्ज्ड पेट्रोल मोटरद्वारे समर्थित आहे. जे 387 bhp आणि 500 ​​Nm पीक टॉर्क जनरेट करते. जे 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.

6/6
xDrive सह, पॉवर चारही चाकांवर जाते, ज्यामुळे कारला 4.4 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग मिळू शकतो. कारमध्ये एम स्पोर्ट सस्पेंशन, व्हेरिएबल स्पोर्ट स्टीयरिंग आणि एम स्पोर्ट ब्रेक्सचा समावेश आहे.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?

दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला

धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ

लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं

Embed widget