एक्स्प्लोर
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
Nayanthara Controversy : अलीकडेच साऊथचा सुपरस्टार धनुषने नयनताराला नोटीस पाठवली आहे. ही नोटीस मिळताच नयनतारा धनुषवर चिडली. सध्या तरी हे प्रकरण चर्चेत आहे.

Nayanthara Controversy
1/11

अभिनेत्री नयनतारा सध्या साऊथचा सुपरस्टार धनुषमुळे चर्चेत आहे. याआधीही नयनतारा अनेकदा वादात सापडली आहे.
2/11

त्यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1984 रोजी बेंगळुरू येथे झाला. नयनताराचे खरे नाव डायना मरियम कुरियन आहे. साऊथ चित्रपटात येण्यापूर्वी नयनताराने धर्म बदलला होता. आता नयनतारा हिंदू धर्म पाळते.
3/11

काही वर्षांपूर्वी नयनतारा आणि तिच्या बॉयफ्रेंडचे खासगी व्हिडिओ लीक झाले होते.
4/11

त्यावेळी या बातमीने संपूर्ण इंडस्ट्री हादरली. मात्र, कालांतराने लोकांना या घटनेचा विसर पडला.
5/11

नयनतारा तिच्या चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडली. 2015 मध्ये तिची विघ्नेश शिवनसोबत चित्रपटाच्या सेटवर भेट झाली. कालांतराने दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. 7 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी गुपचूप लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
6/11

अलीकडेच साऊथचा सुपरस्टार धनुषने नयनताराला नोटीस पाठवली आहे. ही नोटीस मिळताच नयनतारा धनुषवर चिडली. सध्या तरी हे प्रकरण चर्चेत आहे.
7/11

नयनतारा सरोगसीच्या माध्यमातून दोन मुलांची आई बनली आहे. मात्र, अशाप्रकारे आई झाल्यामुळे नयनतारा लोकांच्या निशाण्यावर आली होती, असे मानले जाते की, नयनतारा लग्नाच्या 5 महिन्यांपूर्वीच गर्भवती झाली होती. मात्र, चाहत्यांकडे याचा कोणताही पुरावा नाही.
8/11

नयनताराने प्रभू रामाचा अपमान केला आहे. 'अन्नपूर्णानी' चित्रपटात नयनताराने भगवान राम यांना मांसाहारी संबोधून खळबळ उडवून दिली होती.
9/11

यानंतर नयनताराला जनतेची माफी मागावी लागली. इतकेच नाही तर नयनताराचा हा चित्रपट ओटीटीवरूनही हटवण्यात आला होता.
10/11

रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, नयनताराने तिचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली आहे. मात्र, नयनताराने ही बातमी साफ फेटाळून लावली होती.
11/11

image 11
Published at : 28 Nov 2024 06:16 PM (IST)
Tags :
Nayantharaअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
