एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Photo: होंडा सिटीचे भारत शानदार 25 वर्षे, आतापर्यंत 'असा' होता प्रवास

25 years of Honda City sedan

1/10
भारतात वाहन उत्पादक कंपन्यांमध्ये होंडाचे आपलं एक वगळ स्थान आहे. भारतात होंडाच्या अनेक कारला मोठी मागणी आहे.

2/10
अशातच कंपनीच्या Honda City  भारतात 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. कंपनीने या कारचे पहिले मॉडेल 1998 साली लॉन्च केले होते.

3/10
यानंतर यात अनेक अपडेटसह भारतीय बाजारात ही कार विकली जात आहे. कंपनीने ही कार वेळेनुसार अपडेट केली.

4/10
त्याचे तंत्रज्ञान, डिझाइन सतत अपग्रेड केले गेले आहे. या कारच्या एकूण 9 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.

5/10
कंपनीने आपले नवीन मॉडेल Honda City e:HEV सादर केले आहे. जी एक हायब्रिड कार म्हणून ओळखली जाते.

6/10
यामध्ये अतिशय पॉवरफुल हायब्रीड इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

7/10
होंडा सिटीचे फस्ट जनरेशन मॉडेल 1998-2003 दरम्यान भारतात आले आणि ते 6व्या जनरेशनच्या Honda Civic (FERIO) वर आधारित होते. VTEC Hyper 16 वॉल्व्ह इंजिन, ज्याने फर्स्ट जेन सिटी (HONDA CITY) मध्ये 106hp पीक पॉवर निर्माण कार्याचे, ती त्या काळातील सर्वात वेगवान कार होती.

8/10
होंडा सिटीच्या सेकंड जनरेशनची संकल्पना होंडा जॅझ प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली होती. जी कारच्या मध्यभागी असलेल्या इंधन-टँकसह 'सेंटर टँक-लेआउट' म्हणून ओळखली जात होती. यामुळे सेकंड जनरेशन मॉडेल अधिक प्रशस्त, आरामदायी आणि इंधन कार्यक्षम होते. यात नवीन 1.5L i-DSI किंवा इंटेलिजेंट ड्युअल एंड सिक्वेन्शियल इग्निशन इंजिन देण्यात आले होते. याच्या CVT एडिशनमध्ये सेकंड जनरेशन होंडा सिटी देखील सादर करण्यात आली होती. या कारमध्ये ABS देखील होते. या काळात कारमध्ये केलेल्या या बदलामुळे HONDA CITY लोकप्रिय झाली.

9/10
होंडा सिटीची थर्ड जनरेशन पूर्णपणे नवीन स्वरूपात लॉन्च करण्यात आली. याच्या रॅडिकल, अॅरो-शॉट स्टाईलला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ऑल-न्यू 1.5L i-VTEC इंजिनसह सुसज्ज, Honda City सर्वाधिक विक्री करणारी कार ठरली. 2008 मध्ये या कारमध्ये पुन्हा बदल करून लॉन्च करण्यात आली.

10/10
Honda Cars ने 2014 मध्ये फोर्थ जनरेशन सिटी लॉन्च केली. Honda ची ही कार 1.5L i-VTEC पेट्रोल इंजिन सोबत 1.5L i-DTEC डिझेल इंजिन देखील सादर करण्यात आली होती. या जनरेशनची Honda City पूर्वीपेक्षा अधिक पॉवरट्रेन पर्याय, नवीनतम उपकरणे आणि नवीन इंटिरियर्ससह भारतात 25 वर्षे साजरी करत आहे.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट

Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
IPL Mega Auction 2025: IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
Prajatka Mali: पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar-Uddhav Thackeray : शरद पवार आणि उद्धव ठाकरे पराभूत उमेदवारांसोबत करणार चिंतनABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 26 November 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 730AM 26 November 2024 माझं गाव, माझा जिल्हा #abpमाझाTop 80 At 8AM 26 November 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या #ABPmajha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? राजकीय खलबतं सुरु असताना ओबीसी महासंघाच्या मागणीने नवा ट्विस्ट
Raigad Car Accident: रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू
IPL Mega Auction 2025: IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
IPL च्या लिलावात 182 खेळाडूंवर 639 कोटी रुपये खर्च, ऋषभ पंत ठरला सर्वात महाग, 13 वर्षांचा खेळाडूही करोडपती
Prajatka Mali: पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
पुन्हा एकदा त्यांची भेट, खास संभाषण; प्राजक्ता माळीने शेअर केले गुरुदेव यांच्यासोबतचे फोटो, म्हणाली...
Maharashtra CM: महायुतीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी अमित शाह मुंबईत येणार, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता, शिंदे समर्थकांनी देव पाण्यात ठेवले
महायुतीचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी अमित शाह मुंबईत येणार, लवकरच मोठ्या घोषणेची शक्यता, शिंदे समर्थकांनी देव पाण्यात ठेवले
आता घरबसल्या मिळवा तुमच्या गाडीचा VIP नंबर; अर्ज कसा करायचा? किती पैसे लागणार?

Jitendra Awhad on EVM: जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
जितेंद्र आव्हाडांनी दगाफटका कसा टाळला? EVM मशिन्सवर स्टार्ट टू एंड पाळत कशी ठेवली? वाचा इनसाईड स्टोरी
Arjun Rampal Birthday: पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
पन्नाशीत चौथ्यांदा बाप बनला, 20 वर्षांनी घटस्फोट.. बॉलिवूडच्या खलनायकाच्या  फिटनेसचा भल्याभल्यांना कॉम्प्लेक्स 
Embed widget