एक्स्प्लोर

Mobile Phone : तुम्ही रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरता? आरोग्याला होतात 'हे' दुष्परिणाम..

Mobile Phone : रात्री तासंतास मोबाईल वापरणे आरोग्यास घातक!

Using mobile phones till late night is dangerous for health

1/11
रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरण्याची सवयआरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. (Photo Credit : unsplash)

2/11
रात्री अंधारात तासंतास मोबाईल स्क्रीन पाहिल्याने शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. (Photo Credit : unsplash)

3/11
रात्री जास्त वेळ मोबाईल वापरल्याने डोळ्यांचे आरोग्य धोक्यात येते. (Photo Credit : unsplash)

4/11
सतत मोबाईलमध्ये पाहिल्यास डोळ्यांची दृष्टी कमकुवत होते. तसेच रेटिनावर  मोठ्या प्रमाणात ताण येतो. (Photo Credit : unsplash)

5/11
रात्री पुरेशी झोप न झाल्यामुळे डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल्स येतात, त्यामुळे डोळ्यांची त्वचा खराब होते. (Photo Credit : unsplash)

6/11
रात्री जास्त वेळ मोबाईल वापरल्याने निद्रानाशाची समस्या उद्भवते. शरीरातील मेलाटोनिन हॉर्मोन्सची पातळी कमी होते. (Photo Credit : unsplash)

7/11
रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन स्क्रोल केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहत नाही, त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो. (Photo Credit : unsplash)

8/11
रोज रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यास मेंदूची क्षमता कमकुवत होते. डोकेदुखीचा त्रास वाढतो. (Photo Credit : unsplash)

9/11
रात्री सतत मोबाईल वापरल्यामुळे थकवा आणि ताण वाढतो.नैराश्य येते. तसेच सकाळी नकारात्मकता निर्माण होते. (Photo Credit : unsplash)

10/11
सतत मोबाईलमध्ये मान घालून बसल्यामुळे मानदुखीचा त्रास उद्भवतो. (Photo Credit : unsplash)

11/11
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?

माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?

Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget