एक्स्प्लोर
Makhana benefits : वजन नियंत्रित करायचंय? मखान्याचा आहारात समावेश करा
Makhana benefits : ज्या व्यक्तींना बीपीचा त्रास आहे अशा लोकांसाठी मखाना रामबाण उपाय आहे.

Makhana
1/9

मखाना शरीरातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रथिने भरून काढण्यास मदत करते.
2/9

मखानामध्ये भरपूर फॉस्फरस, हेल्दी फॅट आणि कॅलरीज असतात.
3/9

वजन कमी करण्यासाठी मखाना अतिशय फायदेशीर आहे.
4/9

ज्या व्यक्तींना बीपीचा त्रास आहे अशा लोकांसाठी मखाना रामबाण उपाय आहे.
5/9

जर तुम्हीही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल तर मखाना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
6/9

मखानाचा इथेनॉल अर्क शरीरातील चरबीच्या पेशी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. फॅट पेशी लठ्ठपणा सहज कमी करू शकतात.
7/9

बहुतेक लोक संध्याकाळी स्नॅक्स म्हणून मखाना खातात.
8/9

मखाना खाण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळची.
9/9

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 13 Dec 2022 08:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
