एक्स्प्लोर

Ridge Gourd Benefits: दोडका खाण्याचे आश्चर्यकारक फायदे, रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास ठरतो उपयुक्त

दोडक्यात फायबर आणि पाण्याचे भरपूर प्रमाण असते ही भाजी अनेक आजारांपासून आपले संरक्षण करते. आज आपण दोडक्याची भाजी खाण्याचे इतर फायदे जाणून घेणार आहोत.

Ridge Gourd Benefits

1/10
दोडका ही एक फळभाजी आहे. यात व्हिटॅमिन सी, ए, बी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. त्याचे सेवन रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासोबत वजन नियंत्रित करण्यास मदत करते.

2/10
दोडका म्हणले की , घरातील मोठे लहान सगळेजण तोंड मुरडतात. कारण अशा भाज्या खाणे त्यांना आवडत नाही. परंतु ही भाजी अतिशय हलकी, पचायला सोपी  आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रोजच्या नियमित आहारात या भाजीचा समावेश केला तर अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो.

3/10
दोडक्यात असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. हे  हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते तसेच हृदयविकाराचा झटका आणि हृदया  संबंधित समस्या कमी करते.

4/10
दररोजच्या आहारात दोडक्याचा समावेश करणे हा एक उत्तम पर्याय आहे.  पौष्टिक आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्माने समृद्ध असलेला दोडका रोग  प्रतिकारशक्ती वेगाने वाढविण्यात मदत करते.

5/10
दोडक्यामध्ये पेप्टाइड आणि एल्कलॉइड घटक आढळतात. ते मेटाबॉलिजम  वाढविण्यात मदत करतात. दोडक्याचे सेवन केल्याने शरीरात इन्सुलिनचे प्रमाण  नियंत्रित करण्यात मदत होते. म्हणूनच, मधुमेह रूग्णांनी आपल्या रोजच्या  आहारात याचा समावेश करणे आवश्यक आहे.

6/10
दोडक्यामध्ये कमी कॅलरी आणि फायबर जास्त असते.  त्यामुळे पोट बराच  वेळ भरलेले राहते अशाप्रकारे, वजन वाढण्याच्या समस्येपासून तुम्हाला आराम  मिळतो.

7/10
व्हिटॅमिन ए, बी, सी आणि इतर पौष्टिक द्रव्याने समृद्ध दोडका डोळ्यांची दृष्टी वाढविण्यास मदत करतो. याच्या सेवनाने डोळ्यांची दृष्टी वाढते आणि त्या संबंधित आजारांचा धोका कमी  होतो.

8/10
सतत पाय दुखणे, पोट फुगणे, सतत काम केल्याने थकवा येणे. या विकारांमध्ये दोडक्याच्या फोडी किंवा भाजी खाल्ल्यास अथवा दोडक्याचा  रस पिल्यास या विकारांपासून सुटका मिळते.

9/10
जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुम आणि पुरळ असेल तर तुम्ही नक्कीच दोडक्याची  भाजी खाल्ली पाहिजे. ही भाजी खाल्ल्याने शरीरातली घाण सहजपणे दूर होते,  ज्यामुळे त्वचेवर पुरळ, डाग या समस्या नाहीशा होतात.

10/10
आजकाल बद्धकोष्ठता आणि डिहायड्रेशनची सामान्य समस्या दूर करण्यासाठी हे  उपयुक्त आहे. कफ आणि पित्त देखील दोडका खाल्याने कमी होते.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन

Raj Thackeray on Maratha Reservation : मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
LMV Driving License : LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar On Ramraje Nimbalkar : रामराजे प्रचारात दिसत का नाहीत? नोटीस पाठवतो, अजित पवार संतापलेMurud Ferry boat : फेरीबोटीवर जाताना पिकअप व्हॅन थेट समुद्रात कोसळलीAjit Pawar NCP Manifesto : मुंबई, बारामतीत राष्ट्र्वादीचा जाहीरनामा, घोषणा कोण कोणत्या?Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Raj Thackeray on Maratha Reservation : मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
मुंबईत जा दिलं आरक्षण म्हणता, तुमच्या हातात आहे का ते? राज ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून मुख्यमंत्री शिंदेंना फटकारले!
LMV Driving License : LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
LMV ड्रायव्हिंग लायसन्स धारक 7500KG वजनाची वाहने चालवू शकतील; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
नितेश अन् हिंदूंविरुद्ध गरळ ओकणाऱ्यांचे पाय विधानसभेकडे जाण्यापूर्वीच कलम केले जातील; वडील नारायण राणेंचा इशारा

Manoj Jarange Patil: मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच: मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या, पण शक्यतो पाडापाडी कराच: मनोज जरांगे पाटील
Vastu Tips : संध्याकाळी किती वाजता देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते? 'या' चुका करणाऱ्यांच्या घरी पाऊल पण ठेवत नाही
संध्याकाळी किती वाजता लक्ष्मी घरात प्रवेश करते? 'या' चुका करणाऱ्यांच्या घरी पाऊल पण ठेवत नाही
US Election Result 2024 : तगडी टक्कर देऊनही कमला हॅरिस पिछाडीवर, अमेरिकेत अब की बार ट्रम्प की सरकार? सत्तांतराची चिन्हे
तगडी टक्कर देऊनही कमला हॅरिस पिछाडीवर, अमेरिकेत अब की बार ट्रम्प की सरकार? सत्तांतराची चिन्हे
Embed widget