एक्स्प्लोर
Green Chilli: जास्त प्रमाणात हिरवी मिरची खाल्याने होऊ शकते नुकसान; जाणून घ्या!
हिरवी मिरची खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात यात शंका नाही, परंतु ती सर्व परिस्थितीत सावधगिरीने खावी कारण जास्त प्रमाणात खाल्ल्यास नुकसान नक्कीच होते.
हिरवी मिरची
1/11

अन्नामध्ये मसाल्यांचा वापर केल्याने तुमच्या जेवणाची चव वाढू शकते, परंतु हिरव्या मिरचीचे जास्त प्रमाणात सेवन करणे योग्य नाही कारण त्याचे घातक परिणाम होऊ शकतात.
2/11

हिरवी मिरची सामान्यत: सुक्या लाल मिरचीपेक्षा जास्त फायदेशीर मानली जाते कारण त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, परंतु जर तुम्ही तिचे सेवन मर्यादित प्रमाणात केले नाही आणि चवीच्या हव्यासापोटी जास्त प्रमाणात खाल्ले तर तुम्हाला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते .
Published at : 04 Nov 2024 12:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























