एक्स्प्लोर
PHOTO: गरोदरपणात महिलांनी नारळ पाणी प्यावे का? जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे
नारळ पाणी हे एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पेय आहे, जे गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर आहे.
(सर्व फोटो सौजन्य :unsplash.com)
1/9

नारळ पाणी हे एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पेय आहे, जे गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी हे एक उत्तम साधन आहे.
2/9

यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात, त्यामुळे गर्भवती महिलांसाठी ते खूप फायदेशीर आहे. गरोदरपणात नारळ पाणी पिण्याचे काही फायदे खालीलप्रमाणे आहेत.
Published at : 14 Jul 2023 03:28 PM (IST)
आणखी पाहा























