एक्स्प्लोर

Skin Care Tips: घरच्या घरी पपईचा फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घ्या..

पपईमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात.

(सर्व फोटो सौजन्य:unsplash.com)

1/9
महिला जेव्हा ब्युटी पार्लरमध्ये जातात तेव्हा त्या अनेकदा पपई क्लीनअप आणि पपई फेशियलचा पर्याय निवडतात. ते कृत्रिम क्रीम आणि रसायनांपासून तयार केले जातात, जे तुमच्या चेहऱ्याला हानी पोहोचवू शकतात.

2/9
पपईचा फेस पॅक घरीच तयार करून वापरल्यास उत्तम. पपईमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. पपईमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.

3/9
कच्च्या पपईमुळे त्वचेवरील जखमा लवकर भरतात हे अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे. पपईचा फेस पॅक घरी कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

4/9
अर्धी वाटी पिकलेली पपई घेऊन ती चांगली मॅश करा. नंतर त्यात दोन चमचे दूध आणि एक चमचा मध घाला. हे मिश्रण चांगले मिसळा. आता तुमचा फेस मास्क तयार आहे.

5/9
ते तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. तुमचा चेहरा उजळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की पपई त्वचेला हायड्रेट करते आणि डाग आणि मृत त्वचा काढून टाकते.

6/9
पईचा फेस मास्क हिवाळ्यातही तुमची त्वचा कोरडी होणार नाही.

7/9
त्वचेची टॅनिंग दूर करण्यासाठी पपईची पेस्ट बनवा. नंतर त्यात ऑलिव्ह ऑईल आणि लिंबूचे काही थेंब टाका. यासोबतच त्यात चिमूटभर हळदही टाका. नंतर हे मिश्रण चांगले मिसळा. हा फेस पॅक तुमची टॅनिंग दूर करेल.

8/9
तुमच्या घरात केळी असेल तर त्यात पपईच्या पल्पमध्ये मिसळा. दोघांनाही चांगले मॅश करून फेटा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. 15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (सर्व फोटो सौजन्य:unsplash.com)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Diwali 2026 : दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
दिवाळीत 'या' 7 चुका टाळा! देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी 'हे' महत्त्वाचे नियम अजिबात विसरू नका...अन्यथा...
Narak Chaturdashi 2026 : 7 की 8 नोव्हेंबर नरक चतुर्दशी नेमकी? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त काय? वाचा ज्योतिषशास्त्रानुसार A to Z माहिती
7 की 8 नोव्हेंबर नरक चतुर्दशी नेमकी? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त काय? वाचा ज्योतिषशास्त्रानुसार A to Z माहिती
Health News: दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..
दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..
Health Tips : गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे आई आणि बाळासाठी किती धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे आई आणि बाळासाठी किती धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर

नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार

गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन

मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार

BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget