एक्स्प्लोर

Chandra Grahan 2026 : चंद्रग्रहणात गर्भवती महिलांवर होणार मोठ्ठा परिणाम; सूतक काळात पाळा 'हे' कडक नियम

Chandra Grahan 2026 : धार्मिक मान्यतेनुसार या ग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

Chandra Grahan 2026 : धार्मिक मान्यतेनुसार या ग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

Chandra Grahan 2026

1/9
यंदा 3 मार्च 2026 ला वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण पार पडणार आहे.
यंदा 3 मार्च 2026 ला वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण पार पडणार आहे.
2/9
धार्मिक मान्यतेनुसार या ग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
धार्मिक मान्यतेनुसार या ग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
3/9
या ग्रहणाचा अशुभ काळ दुपारी 3 वाजून 20 मिनटांनी सुरु होणार असून संध्याकाळी 6 वाजून 47 मिनिटांपर्यंत असणार आहे.
या ग्रहणाचा अशुभ काळ दुपारी 3 वाजून 20 मिनटांनी सुरु होणार असून संध्याकाळी 6 वाजून 47 मिनिटांपर्यंत असणार आहे.
4/9
तर ग्रहणाचा सूतक काळ सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी सुरु होणार असून हे ग्रहण भारतातून दिसणार आहे.
तर ग्रहणाचा सूतक काळ सकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी सुरु होणार असून हे ग्रहण भारतातून दिसणार आहे.
5/9
ग्रहणाचा कालावधी अशुभ असल्यानं गर्भवती महिलांनी ग्रहण काळातील नियम न पाळल्यास त्याचा गर्भातील बाळावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.
ग्रहणाचा कालावधी अशुभ असल्यानं गर्भवती महिलांनी ग्रहण काळातील नियम न पाळल्यास त्याचा गर्भातील बाळावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.
6/9
ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घरातून बाहेर पडणं टाळावं, त्यामुळे या दिवशी गर्भवती महिलांनी प्रवास करू नये.
ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घरातून बाहेर पडणं टाळावं, त्यामुळे या दिवशी गर्भवती महिलांनी प्रवास करू नये.
7/9
या अशुभ काळात गर्भवती महिलांनी टोकदार किंवा धारदार वस्तूंचा वापर करणं टाळावं.
या अशुभ काळात गर्भवती महिलांनी टोकदार किंवा धारदार वस्तूंचा वापर करणं टाळावं.
8/9
तसेच, ग्रहण काळात गर्भवती महिलांनी लोखंडाची वस्तू आपल्या जवळ ठेवल्यास  ग्रहणाच्या अशुभ प्रभावाचा परिणाम तुमच्यावर होणार नाही.
तसेच, ग्रहण काळात गर्भवती महिलांनी लोखंडाची वस्तू आपल्या जवळ ठेवल्यास ग्रहणाच्या अशुभ प्रभावाचा परिणाम तुमच्यावर होणार नाही.
9/9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Embed widget