एक्स्प्लोर
Health Tips : रक्तदाब नियंत्रित करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यापर्यंत वाचा मशरूमचे फायदे

Mushroom
1/7

मशरूमचा आरोग्याच्या दृष्टीने कसा फायदा होतो. तसेच मशरूमची योग्य निवड कशी करावी या संदर्भातली माहिती जाणून घ्या.
2/7

मशरूममध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंट शरीराला नुकसान करणाऱ्या रॅडिकल्सपासून आपले संरक्षण करते. यामुळेच हृदयविकार आणि कर्करोगासारख्या गंभीर समस्या टाळता येतात.
3/7

मशरूममध्ये असलेले बीटा ग्लुकन हे आहारातील फायबरचा एक प्रकार आहे. हे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
4/7

मशरूम पोटॅशियमचा एक चांगला स्रोत आहे, जो शरीरातील सोडियमचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करतो. हे रक्तवाहिन्यांना देखील आराम देते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
5/7

मशरूममध्ये असलेले अँटिऑक्सिडंट रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.
6/7

सॉल्व्ह मशरूममध्ये असलेले पॉलिसेकेराइड त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात. याव्यतिरिक्त, ते त्वचेला संसर्गापासून वाचवते.
7/7

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 16 Jul 2022 07:28 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बीड
बातम्या
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
