एक्स्प्लोर
Beauty Tips : हिवाळ्यात त्वचेवर ग्लो हवाय, 'या' सोप्या टिप्स फॉलो करा
Winter Beauty Tips : हिवाळ्यात थंड वातावरणामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेची योग्य निगा राखणं फार गरजेच आहे. (PC : istockphoto)
![Winter Beauty Tips : हिवाळ्यात थंड वातावरणामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे त्वचेची योग्य निगा राखणं फार गरजेच आहे. (PC : istockphoto)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/26/fe1e8c74aa185ce0f3501188ed07e4771672039281492322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Winter Beauty Tips
1/9
![हिवाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. मुख्य म्हणजे त्वचा कोरडी होण्याची समस्या जाणवते. अशावेळी त्वेचीवर ग्लिसरीन लावणे खूप फायदेशीर ठरू शकते. (PC : istockphoto)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/26/40f0df216b665f9e894bbbeed148198788cf4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिवाळ्यात त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. मुख्य म्हणजे त्वचा कोरडी होण्याची समस्या जाणवते. अशावेळी त्वेचीवर ग्लिसरीन लावणे खूप फायदेशीर ठरू शकते. (PC : istockphoto)
2/9
![हिवाळ्यात त्वचेची चमक टिकवून एक आव्हान असते. हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी होऊन काळवंडते. अशावेळी तुम्ही सोपे घरगुती उपाय करुन त्वचेवर ग्लो मिळवू शकता. (PC : istockphoto)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/26/d44bbcf5147258801952a82c73e263a842bcb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिवाळ्यात त्वचेची चमक टिकवून एक आव्हान असते. हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी होऊन काळवंडते. अशावेळी तुम्ही सोपे घरगुती उपाय करुन त्वचेवर ग्लो मिळवू शकता. (PC : istockphoto)
3/9
![हिवाळ्यात तुम्ही कोरफड सोबत ग्लिसरीन मिसळून त्वचेवर ग्लो आणू शकता. यासाठी एक चमचा एलोवेरा जेलमध्ये ग्लिसरीन मिसळा आणि हे मित्रण त्वचेवर लावा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल.(PC : istockphoto)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/26/8ff734466b302e1cfa0704c6b93275d192d42.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिवाळ्यात तुम्ही कोरफड सोबत ग्लिसरीन मिसळून त्वचेवर ग्लो आणू शकता. यासाठी एक चमचा एलोवेरा जेलमध्ये ग्लिसरीन मिसळा आणि हे मित्रण त्वचेवर लावा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल.(PC : istockphoto)
4/9
![त्वचा चमकदार बनवण्यासाठी लिंबू फार उत्तम पर्याय आहे. यामध्ये त्यात व्हिटॅमिन सी आढळते. लिंबामध्ये ग्लिसरीन मिसळल्यावर त्वचेच्या संसर्गापासून तसेच कोरड्या त्वचेपासून आराम मिळतो. यासाठी एक चमचा लिंबाच्या रसामध्ये एक चमचा ग्लिसरीन मिसळा आणि त्वचेवर लावा. (PC : istockphoto)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/26/7ae6bc0bdb03149820c3ea4e38564d37dddc0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्वचा चमकदार बनवण्यासाठी लिंबू फार उत्तम पर्याय आहे. यामध्ये त्यात व्हिटॅमिन सी आढळते. लिंबामध्ये ग्लिसरीन मिसळल्यावर त्वचेच्या संसर्गापासून तसेच कोरड्या त्वचेपासून आराम मिळतो. यासाठी एक चमचा लिंबाच्या रसामध्ये एक चमचा ग्लिसरीन मिसळा आणि त्वचेवर लावा. (PC : istockphoto)
5/9
![गुलाब पाण्यात ग्लिसरीन मिसळणे देखील खूप प्रभावी मानले जाते. यामुळे तुमच्या त्वचेतील ओलावा टिकून राहतो, त्यामुळे कोरडेपणाची समस्या दूर होते. (PC : istockphoto)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/26/4fcb8dfcd734086ac414e4a43c7fda0f381c1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलाब पाण्यात ग्लिसरीन मिसळणे देखील खूप प्रभावी मानले जाते. यामुळे तुमच्या त्वचेतील ओलावा टिकून राहतो, त्यामुळे कोरडेपणाची समस्या दूर होते. (PC : istockphoto)
6/9
![बदामाचे तेल चेहऱ्यासाठी उत्तम आहे, त्यात ग्लिसरीन मिसळल्यास सौंदर्यात आणखी भर पडते. हे त्वचेचा कोरडेपणा कमी करते, त्वचेला हायड्रेट करते आणि इतर अनेक फायदे देते. (PC : istockphoto)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/26/22c72ae273319dae3ee966acd1dfdcfa04537.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बदामाचे तेल चेहऱ्यासाठी उत्तम आहे, त्यात ग्लिसरीन मिसळल्यास सौंदर्यात आणखी भर पडते. हे त्वचेचा कोरडेपणा कमी करते, त्वचेला हायड्रेट करते आणि इतर अनेक फायदे देते. (PC : istockphoto)
7/9
![हिवाळ्यात मधासोबत ग्लिसरीन मिसळून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटको होते. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते. (PC : istockphoto)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/26/6c0ce9e7cd24eafd6e72cc55e64c59dc01cf4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिवाळ्यात मधासोबत ग्लिसरीन मिसळून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटको होते. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते. (PC : istockphoto)
8/9
![हिवाळ्यात कोरडी त्वचा तुम्ही कापसाच्या गोळा ग्लिसरीन बुडवून त्वचेवर लावू शकता. यामुळे त्वचेवरील काळवटपणा रंग दूर करण्यास मदत होईल. (PC : istockphoto)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/26/119cce8b71dca16c0808992bae65e546edcc8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिवाळ्यात कोरडी त्वचा तुम्ही कापसाच्या गोळा ग्लिसरीन बुडवून त्वचेवर लावू शकता. यामुळे त्वचेवरील काळवटपणा रंग दूर करण्यास मदत होईल. (PC : istockphoto)
9/9
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (PC : istockphoto)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/26/d6757c720895e5c5a9a60c803ac805feb639b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (PC : istockphoto)
Published at : 26 Dec 2022 12:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
विश्व
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)