एक्स्प्लोर

Ashadhi Wari 2023: आषाढीला बनवा उपवासाची 'ही' खास रेसिपी; बनवायलाही झटपट अन् चवीलाही रुचकर

Sabudana Recipe: उपवासाला साबुदाण्याची खिचडी आणि वडे तर आपण खातोच, तर आज जाणून घेऊया साबुदाण्यापासून खमंग थालीपीठ बनवण्याची रेसिपी.

Sabudana Thalipeeth Recipe

1/9
साबुदाण्याचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य: भिजवून घेतलेले साबुदाणे - 3 वाट्या, उकडलेले बटाटे - 3, हिरव्या मिरच्या - 5-6, शेंगदाण्याचा कूट - 1 वाटी, मीठ - चवीनुसार , तेल/तूप  - अंदाजानुसार, लिंबाचा रस - 1 चमचा, थालीपीठ थापण्यासाठी प्लास्टिक शीट

2/9
शेंगदाणे तव्यावर हलके भाजून हातावर चोळून त्याची सालं काढावीत आणि मिक्सरमध्ये बारीक करावे. हिरव्या मिरचीची देखील मिक्सरमध्ये पेस्ट करुन घ्यावी.

3/9
त्यानंतर बटाटे नीट उकडून घ्यावे आणि नंतर एका डिशमध्ये काढून कुस्करुन घ्यावे.

4/9
त्यानंतर त्यात भिजवलेले साबुदाणे, हिरव्या मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस घालावे. आता हे सर्व मिश्रण हाताने मळून घ्यावे. तयार मिश्रणाचे गोळे करुन घ्यावे.

5/9
या तयार पिठाचे थालीपीठ थापताना पोळपाटावर प्लॅस्टिकचा कागद किंवा कॉटनचा रुमाल पाण्यात भिजवून ओला करून अंथरावा.

6/9
आता या प्लॅस्टिकवर किंवा ओल्या रुमालावर अलगद  हातांनी थालीपीठ थापून घ्यावे, थालीपीठ थापताना हाताला थोडे पाणी लावावे.

7/9
गोलाकार आकारात थालीपीठ थापून घेतल्यांनंतर तव्यावर घालून खरपूस भाजून घ्यावे. थालिपीठाच्या मध्यभागी तूप सोडण्यासाठी एक छिद्र करावे.

8/9
तव्यावर आपल्या आवडीनुसार तेल किंवा तूप सोडावे आणि मध्यम आचेवर थालीपीठ दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावे.

9/9
उपवासासाठी तयार केलेले साबुदाण्याचे खुसखुशीत थालीपीठ दह्यासोबत सर्व्ह करावे.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार

Mahakumbh Stampede: महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर,  प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
Maha Kumbh Stampede News : हा दु:खाचा दिवस, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर माजी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योतींची सरकारकडे मोठी मागणी, म्हणाल्या...   
महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, साध्वी निरंजन ज्योती सरकारकडे मोठी मागणी करत म्हणाल्या, हा दु:खाचा दिवस...
Horoscope Today 29 January 2025 : आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines at 7AM 29 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMahakumbh Stampede : कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, शेकडो जखमी, निरंजनी अखाड्याचे संत रडलेMaharashtra Temple Dress Code :देवाच्या दारी,नियमांची वारी; 3देवस्थानांचे मोठे निर्णय Special ReportSaurabh Bhondve : सौरभ भोंडवेचा संशयास्पद मृत्यू की घातपात? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
Mahakumbh Stampede: महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर,  प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
Maha Kumbh Stampede News : हा दु:खाचा दिवस, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर माजी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योतींची सरकारकडे मोठी मागणी, म्हणाल्या...   
महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, साध्वी निरंजन ज्योती सरकारकडे मोठी मागणी करत म्हणाल्या, हा दु:खाचा दिवस...
Horoscope Today 29 January 2025 : आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा

केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण

Embed widget