एक्स्प्लोर
Banana Benefits : कॅन्सरपासून बचाव करण्यास केळी गुणकारी; वाचा माहिती
Banana Benefits : संशोधनात हे सिद्ध झाले आहे की, दररोज 30 ग्रॅम प्रतिरोधक स्टार्च खाल्ल्यास कर्करोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो. 30 ग्रॅम प्रतिरोधक स्टार्च 1 कच्च्या केळीच्या बरोबरीचे आहे.

Banana Benefits
1/7

केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात, जे आपल्याला शरीरातील अनेक आजारांपासून सुरक्षित ठेवतात.
2/7

बहुतेक लोक वजन वाढवण्यासाठी किंवा शरीराला बळ देण्यासाठी केळी खातात, पण तुम्हाला माहित आहे का की केळी खाल्ल्याने कॅन्सरपासूनही बचाव होतो.
3/7

संशोधनात असे समोर आले आहे की केळी खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.
4/7

मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार, रेझिस्टंट स्टार्च (RS) कार्बोहायड्रेट्समध्ये भरपूर आहे. हे स्टार्च लहान आतड्यातून न पचलेल्या मोठ्या आतड्यात पोहोचतात. प्रतिरोधक स्टार्च हे तृणधान्ये, केळी, बीन्स, तांदूळ, शिजवलेले आणि थंडगार पास्ता इत्यादी वनस्पती-आधारित पदार्थ आहेत.
5/7

केळी हा पिष्टमय फायबरचा एक भाग आहे, जो तुम्हाला कॉलेस्ट्रॉल कर्करोग आणि अनेक रोगांचा धोका कमी करण्यास मदत करू शकतो.
6/7

संशोधनात हे सत्य सिद्ध झाले आहे की दररोज 30 ग्रॅम प्रतिरोधक स्टार्च खाल्ल्यास कर्करोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो. 30 ग्रॅम प्रतिरोधक स्टार्च 1 कच्च्या केळीच्या बरोबरीचे आहे.
7/7

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 07 Aug 2022 08:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
