एक्स्प्लोर
Bank of Baroda : बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सुवर्णसंधी, बँक ऑफ बडोदामध्ये 146 जागांवर भरती
Bank Of Baroda Recruitment : बँक ऑफ बडोदामध्ये 146 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. बँकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.
बँक ऑफ बडोदामध्ये 146 जागांवर भरती
1/6

बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं तुमचं स्वप्न असेल तर तुमच्यासाठी एक संधी निर्मण झाली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांवर भरतीप्रक्रिया सुरु आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे.
2/6

बँक ऑफ बडोदाच्या भरती प्रक्रियेत नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास 25 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. एकूण 146 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
Published at : 18 Apr 2025 07:51 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























