एक्स्प्लोर
Happy Valentines Day Charoli | प्रेमाचा अनोखा सण, आपल्या प्रिय व्यक्तीला द्या 'अशा' शुभेच्छा!

1/8

ओठात गुदमरलेले शब्द अलगद डोळ्यांकडे वळले पापण्य़ा जरा थरथरल्या म्हणून गुपित तुला कळले... :चंद्रशेखर गोखले
2/8

तो तिच्याकडे पहायचा तेव्हा नेमकं तिचं लक्षच नसायचं खरंतर तो पाहतोय की नाही यावर तिचं बारीक लक्ष असायचं... :चंद्रशेखर गोखले
3/8

जेव्हा 'ती'बसते प्राजक्ताकडे करून पाठ तेव्हा समजावं 'ती' बघतेय कुणाच्या येण्याची वाट... :चंद्रशेखर गोखले
4/8

तू समोर असलीस की नुसतचं तुला बघणं होतं आणि तू जवळ नसताना तुझ्यासोबत जगणं होतं... :चंद्रशेखर गोखले
5/8

मिठी या शब्दात केवढी मिठास आहे नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे... :चंद्रशेखर गोखले
6/8

माझ्यासारखंच तेव्हा तिचंही होत असेल गप्पा रंगात आलेल्या असताना नेमकं समोर घर येत असेल... :चंद्रशेखर गोखले
7/8

नजरेआड होईर्यंत .. तुला मी पाहिलं आणि नंतर कितीतरी वेळ नजरेला मागे खेचायचं राहिलं... :चंद्रशेखर गोखले
8/8

त्याने अडवलं नाही तरी तिची पावलं अडली तो तर काही बोलला नाही मग अशी कोणती गोष्ट घडली .... :चंद्रशेखर गोखले
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
