Zero Hour : Solapur Corporation : महापालिकेचे महामुद्दे :सोलापुरात स्वच्छता मोहिम ;अस्वच्छता कराल...
Zero Hour : Solapur Corporation : महापालिकेचे महामुद्दे :सोलापुरात स्वच्छता मोहिम ;अस्वच्छता कराल...
जाऊयात सोलापुरात. या सोलापूर शहराची ओळख बदलण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. गेल्या काही काळात सोलापूर महापालिकेनं राबवलेल्या एका मोहिमेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. पण महापालिकेनं राबवलेली मोहीम काहीच दिवसांपूरती मर्यादित राहू नये अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत. आपण पाहूयात सोलापूर महापालिकेनं नेमकी कोणती मोहीम राबवली ते महापालिकेच्या महामुद्देमधल्या खास रिपोर्टमधून.
स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर...
आधी हे केवळ भिंतीवर रंगवलेल्या चित्रापुरतेच
मर्यादित होतं...
सोलापूर शहरात जिकडे-तिकडे अस्वच्छता दिसून यायची,
त्यामुळे स्वच्छ सुंदर सोलापूरऐवजी अस्वच्छ
सोलापूर अशी जणू ओळख होतं चालली होती...
मात्र हीच ओळख पुसण्याचं काम सोलापूर
महानगरपालिकेने हाती घेत...
युद्धपातळीवर ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली...
All Shows





महत्त्वाच्या बातम्या





























