Majha Gaon Majha Jilha at 700 AM 20 February 2025 माझं गाव, माझा जिल्हा
Majha Gaon Majha Jilha at 700 AM 20 February 2025 माझं गाव, माझा जिल्हा
मनोज जरांगेंचा आज मस्साजोग दौरा, देशमुखांच्या कुटुंबीयांशी चर्चा करणार, मस्साजोग ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंची भेट
अंजली दमानियांनंतर भाजप आमदार सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप...अधिकाऱ्यांची मागणी नसताना नॅनो युरिया, नॅनो डीेएपीच्या खरेदीचा प्रस्ताव...राजीनामा देण्याची मागणी...
आरोपांच्या भोवऱ्यात अडकलेल्या धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी आजाराचं निदान...दोन मिनिटंही नीट बोलणं मुश्कील...ट्विट करत स्वत:च दिली माहिती...
आजपासून ९८ वे मराठी साहित्य संमेलन, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन... देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारही उपस्थित राहणार.
शिंदेंच्या पुरस्कारावरून केलेल्या टीकेनंतर संजय राऊत, शरद पवार एकाच मंचावर..शरद पवार आमचे महादजी शिंदे, संजय राऊतांचं विधान
जितेंद्र आव्हाडांचे निकटवर्तीय अभिजीत पवार पुन्हा शरद पवांराच्या पक्षात...दोनच दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला होता प्रवेश...
आजपासून दहावी परीक्षेला सुरुवात, राज्यातील १६ लाख विद्यार्थी देणार परीक्षा, कॉपी रोखण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
