Bakers Issue : नियमांची भट्टी, पावाला धग;मनपाच्या निर्णयाला बेकरी व्यवसायिकांचा विरोध Special Report
मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेकरीत लाकडी आणि कोळसा भट्टी वापरण्यास पालिका क्षेत्रात बंदी घालण्यात आलीय. या निर्णयामुळे बेकरी असोसिएशनने नाराजी व्यक्त केलीय. याचा बेकरी व्यवसायावर कसा परिणाम होणार आहे, यामुळे प्रदूषण खरंच कमी होईल का ते पाहूया...बेकरी, हॉटेल्समध्ये कोळसा भट्ट्यांवर निर्बंध
मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणामुळे कोळसा भट्ट्यांवर निर्बंध घालण्यात आले
मुंबई महापालिका क्षेत्रात ही बंदी लागू करण्यात आली
बेकरी उद्योग, हॉटेलमधील तंदुरी पदार्थ यांना निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे
या व्यावसायिकांना इलेक्ट्रिक भट्ट्यांचा वापर करणं बंधनकारक असेल
पर्यायी उपाययोजना करण्यासाठी जुलैपर्यंतचा अल्टिमेटम देण्य़ात आला आहे...
मुंबई महापालिकेकडून अशा बेकरी आणि हॉटेल्स
अशा आस्थापनांना नोटीस पाठवण्यास सुरुवात झाली आहे...
मात्र याला बेरकी असोसिएशननं विरोध दर्शवलाय...
All Shows

































