एक्स्प्लोर

दिलबर गर्ल नोरा फतेहीची एकूण संपत्ती ऐकून तुम्हीही व्हाल हैराण; पाहा फोटो!

(photo:norafatehi/ig)

1/6
दिलबर गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) तिच्या नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (photo:norafatehi/ig)

2/6
नोरानं अनेक आयटम साँगमध्ये काम केले आहे. तिचा जन्म कॅनडा येथे झाला. हार्डी संधूच्या 'नाह' या गाण्यामुळे नोराला विशेष लोकप्रियता मिळाली. (photo:norafatehi/ig)

3/6
या गाण्यातील नोराच्या हटके स्टाईलनं अनेकांचे लक्ष वेधले. हे गाणं हिट झाल्यानंतर नोराने अनेक टी- सीरिजच्या गाण्यांमध्ये काम केलं. नोराला अनेका वेळा बेस्ट डान्सर या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. जाणून घेऊयात नोराच्या संपत्तीबाबत... (photo:norafatehi/ig)

4/6
रिपोर्टनुसार नोरा एका गाण्यात काम करण्यासाठी 40 लाख मानधन घेते. जेव्हा तिचे गार्मी हे गाणे हिट झाले तेव्हा नोरानं तिचे मानधन वाढवले. एखाद्या जाहिरातीमध्ये काम करण्यासाठी पाच लाख घेते. नोराची एकूण संपत्ती 12 कोटी रूपये आहे. ती दरवर्षी दोन कोटी रूपये कमावते. (photo:norafatehi/ig)

5/6
नोरानं वरूण धवन, श्रद्धा कपूर, नेहा कक्कड, जॉन अब्राहम आणि सलमान खान या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. (photo:norafatehi/ig)

6/6
झलक दिखला जा ,बिग बॉस-9, कॉमेडी नाइट्स बचाओ ,डान्स प्लस 4 या शोमधून नोरा प्रेक्षकांच्या भेटीस आली. 'रोअर: टायगर्स ऑफ सुंदरबन' या चित्रपटातून नोराने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. (photo:norafatehi/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका

Maha Vikas Aghadi Manifesto : लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? मल्लिकार्जुन खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  
मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Karale Master Full Speech : सावंतांवर निशाणा,शिंदेंवर हल्ला; कराळे मास्तरांचं स्फोटक भाषणMVA Manifestoआता योजनांवर पैसा कोठून आणणार? खरगेंच्या उत्तराने राऊत,सुप्रिया सुळेंच्या चेहऱ्यावर हसूKrishna Kobnak on Raigad : तटकरे परिवाराने विकासाच्या नावावर जनतेची दिशाभूल केली -कोबनाकSudhir Mungantiwar Speechभाजपच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
श्रीरामपूर विधानसभेत नवा ट्विस्ट, विखे पाटलांचा शिंदेंच्या उमेदवाराला थेट इशारा, आता मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
मुंबईत मनसेचा शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास पाठिंबा, कर्जतसह 3 मतदारसंघात घेतली भूमिका
Maha Vikas Aghadi Manifesto : लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? मल्लिकार्जुन खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
लाडकी बहिणवरून टीका झाली, आता योजनांवर पैसा कोठून आणणार? खरगेंच्या उत्तराने राऊत अन् सुप्रिया सुळेंची सुद्धा कळी खुलली!
मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  
मोदीसाहेब कर्जमाफी करणार नाहीत, ते भाषण करण्यात हुशार, पण निर्णय घेण्यात नाहीत, शरद पवारांचा टोला  
MVA Election Manifesto 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने डाव टाकला, जातनिहाय जनगणनेला सुरुवात, 80 हजार कर्मचारी कामाला लावले
विधानसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसने डाव टाकला, जातनिहाय जनगणनेला सुरुवात, 80 हजार कर्मचारी कामाला लावले
Maha Vikas Aghadi Manifesto : कंत्राटी नोकरभरती बंद, एमपीएसी निकालासाठी कालमर्यादा, सुशिक्षित बेरोजगारांना मानधन; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात युवकांसाठी काय काय?
कंत्राटी नोकरभरती बंद, एमपीएसी निकालासाठी कालमर्यादा, सुशिक्षित बेरोजगारांना मानधन; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात युवकांसाठी काय काय?
Hiray Family : निमगावच्या 'हिरे' घराण्याची चर्चा तर होणारच; दहा हजार लोकवस्तीच्या गावाने दिले आठ आमदार
निमगावच्या 'हिरे' घराण्याची चर्चा तर होणारच; दहा हजार लोकवस्तीच्या गावाने दिले आठ आमदार
Maha Vikas Aghadi Manifesto : लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआची मोठी घोषणा
लाडक्या बहिणींपेक्षा सुशिक्षित बेरोजगारांना सर्वाधिक मानधन; जन्माला येणाऱ्या लेकींसाठी मविआची मोठी घोषणा
Embed widget