एक्स्प्लोर
Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ग्लॅम लूक; दिसतेय बॉस लेडी!
बॉलिवूड करिअरची सुरुवात करण्यापूर्वी सोनाक्षीने 30 किलो वजन कमी केले होते. सोनाक्षीने 2010मध्ये आलेल्या 'दबंग' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.
सोनाक्षी सिन्हा
1/9

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सलमान खानच्या 'दबंग' सिनेमामधून २०१० साली बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
2/9

अभिनेत्री बॉलिवूडमध्ये दीर्घकाळापासून आहे, मात्र तिने या कालावधीत तिच्या नावावर असणाऱ्या हिटची संख्या तशी कमी आहे.
Published at : 02 Dec 2024 03:23 PM (IST)
आणखी पाहा























