एक्स्प्लोर
'पुष्पा 2' नंतर रश्मिका मंदान्ना ठरलीये भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी नायिका? 'श्रीवल्ली' म्हणाली..
पुष्पा 2 चित्रपट प्रदर्शित होण्याआधी रश्मिका मंदान्नाच्या फीबाबत अनेक बातम्या येत आहेत.
रश्मिका मंदान्ना
1/9

'पुष्पा 2' चित्रपटाची अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या चर्चेत आहे. नुकतीच 'गोवा फिल्म फेस्टिव्हल'च्या समारोप सोहळ्याला ही अभिनेत्री सहभागी झाली होती.
2/9

जिथे अभिनेत्रीच्या किलर लूकची खूप चर्चा झाली होती.
Published at : 02 Dec 2024 10:32 AM (IST)
आणखी पाहा























