एक्स्प्लोर
'या' पद्धतीने साजरा करणार अभिनेत्री यामी गौतम तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस!

(Photo:yamigautam/ig)
1/6

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम नेहमीच तिचे चित्रपट आणि तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.(Photo:yamigautam/ig)
2/6

आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण म्हणजे त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. (Photo:yamigautam/ig)
3/6

यामी गौतमने गेल्या वर्षी ४ जून रोजी चित्रपट दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केले होते. (Photo:yamigautam/ig)
4/6

दोघांच्या लग्नाला एक वर्ष झाले आहे आणि हे जोडपे त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत.(Photo:yamigautam/ig)
5/6

तिने लग्नाचा पहिला वाढदिवस कसा साजरा करणार याची माहिती दिली आहे. (Photo:yamigautam/ig)
6/6

यामीने सांगितले की, सध्या ती शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत आहे. मात्र या आनंदाच्या निमित्ताने ती आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे.(Photo:yamigautam/ig)
Published at : 02 Jun 2022 06:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
