एक्स्प्लोर
2024 मध्ये अरिजित सिंगच्या या टॉप 5 गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकली, तुमच्या प्ले लिस्टमध्ये या गाण्यांचा समावेश आहे का?
अरिजित सिंह संगीत जगात एक ब्रँड बनला आहे. 25 एप्रिल 1986 रोजी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे जन्मलेल्या अरिजितने आपल्या रोमँटिक आणि दुःखी गाण्यांनी लोकांची मने जिंकली.
(photo:arijitsingh/ig)
1/9

तेरे हवाले कर दिया... फिर और क्या चाहिए... अशी कितीतरी लोकप्रिय गाणी आहेत जी अरिजित सिंगने आपल्या आवाजातून लोकांना दिली आहेत.
2/9

गायक अरजित सिंहने (Arijit Singh) अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान मिळवले आहे.
3/9

बॉलिवूडच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांमध्ये अरिजीतचा समावेश होतो. अरजित सिंहची अनेक गाणी रसिकांच्या विशेषत: तरुणाईच्या मनात स्थान निर्माण करुन आहेत.
4/9

आज, अरजित सिंह आपला वाढदिवस साजरा करत आहे. अरजित सिंहने गायलेल्या अनेक गाण्यांनी रसिकांच्या मनात स्थान मिळवले आहे.
5/9

1) Heeriye : स्वत: जसलीन आणि अरिजित सिंह यांनी गायलेले, हे गाणे एक सुंदर कथा दर्शवते.
6/9

2)तुम क्या मिले: तुम क्या मिले हे रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाचे गाणे आहे जे २८ जून रोजी प्रदर्शित झाले होते. हे गाणे अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे.
7/9

३) ओ बेदर्देया : तू झुठी में मक्कर या चित्रपटातील "ओ बेदर्देया" हे गाणं रसिकांच्या मनात स्थान मिळवून आहे.
8/9

४)तेरे हवाले : लालसिंग चढ्ढा या चित्रपटातील 'तेरे हवाले' हे गाणं रसिकांच्या भावनेला हात घालते.
9/9

५) वे कमलेया: 'वे कमलेया' हे रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाचे गाणे आहे.(photo:arijitsingh/ig
Published at : 25 Apr 2024 12:48 PM (IST)
आणखी पाहा























