एक्स्प्लोर

हळदीनं नवरीचं अंग माखवा... प्राजक्ता गायकवाडच्या हळदीची धम्माल-मस्ती, शंभूराजसोबतचे क्युट PHOTO व्हायरल

Prajakta Gaikwad Haldi Ceremony Photos: मराठी मनोरंजन क्षेत्रातील 'येसूबाई' अर्थात अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आज उद्योगपती शंभूराज खुतवड (Shambhuraj Khutwad) यांच्याबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे.

Prajakta Gaikwad Haldi Ceremony Photos

1/9
Prajakta Gaikwad Haldi Ceremony Photos: मराठी मनोरंजन क्षेत्रातील 'येसूबाई' अर्थात अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) आज उद्योगपती शंभूराज खुतवड (Shambhuraj Khutwad) यांच्याबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे.

2/9
प्राजक्ता गायकवाड, शंभूराज खुतवड दोघांची लगीनघाई सुरू झाली आहे. दोघांचे लग्नापूर्वीचे विधी धुमधडाक्यात सुरू आहेत.

3/9
प्राजक्ता आणि शंभूराजचा शाही विवाहसोहळा पुण्यात थाटामाटात पार पडणार आहे.

4/9
दोघांचा हळदी समारंभ धुमधडाक्यात पार पडला. त्यावेळच्या काही गोड क्षणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

5/9
प्राजक्तानं हळदी समारंभासाठी खास डिझायनर लेहंगा वेअर केलेला. तसेच, त्यासोबत तिनं फुलांचे दागिने वेअर केलेले.

6/9
प्राजक्ताचे होणारे अहो, शंभूराज खुतवड यानं पांढऱ्या रंगाचा डिझायनर कुर्ता वेअर केलेला.

7/9
प्राजक्तानं खऱ्या फुलांच्या दागिन्यांनी तिचा लूक कम्प्लीट केलेला.

8/9
दोघांच्या हळदीच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. दोघेही एकत्र खूपच गोड दिसत होते.

9/9
प्राजक्तानं मनोरंजन विश्वात अनेक मालिकांमध्ये, सिनेमांमध्ये काम केलेलं. पण तिला खरी ओळख मिळाली ती, झी मराठीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमुळे. मालिकेतील महाराणी येसूबाईंच्या भूमिकेमुळे प्राजक्ता घराघरांत पोहोचली.

करमणूक फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare :  महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 

Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात 192 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स, भाजप आमदाराचे महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे, म्हणाले..

Embed widget