एक्स्प्लोर
युझवेंद्र चहलच्या Ex वाईफचा गोव्यात ग्लॅम अवतार; हॉट फोटो पाहून चाहत्यांनीच श्वास रोखला!
तिच्या हॉट आणि स्टायलिश फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गोव्याच्या किनाऱ्यावरच्या या ट्रिपचे क्षण तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
Dhanashree Varma
1/13

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची एक्स–वाईफ धनश्री वर्मा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
2/13

तिचे फोटो, स्टाईल आणि ट्रॅव्हल अपडेट्स चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरतात.
Published at : 08 Dec 2025 01:14 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























