एक्स्प्लोर
Raja Ranichi Ga Jodi : संजीवनी रणजीत ढालेपाटीलचा बुलंट स्वॅग
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/19/e1ab980e998452f385c08b2baf2c3c3e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Photo: Shivani Sonar/Facebook)
1/6
!['राजा राणीची गं जोडी' ही मालिका महाराष्ट्रात तुफान गाजते आहे. (Photo: Shivani Sonar/Facebook)(Photo: Shivani Sonar/Facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/19/156005c5baf40ff51a327f1c34f2975bfb69a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'राजा राणीची गं जोडी' ही मालिका महाराष्ट्रात तुफान गाजते आहे. (Photo: Shivani Sonar/Facebook)(Photo: Shivani Sonar/Facebook)
2/6
![मालिकेतील संजू तिच्या बेधडक आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी लोकप्रिय आहे. कुटुंब असो वा नोकरी ती तिची जबबाबदारी प्रामाणिकपणे आणि चोखपणे निभावते आहे. (Photo: Shivani Sonar/Facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/19/5c7f857eef6cfc895a421e10c254418331aa0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मालिकेतील संजू तिच्या बेधडक आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी लोकप्रिय आहे. कुटुंब असो वा नोकरी ती तिची जबबाबदारी प्रामाणिकपणे आणि चोखपणे निभावते आहे. (Photo: Shivani Sonar/Facebook)
3/6
![नुकतचं एका सीनचं शूटिंग सुरू असताना संजीवनी रणजीत ढालेपाटीलचा बुलंट स्वॅग पाहायला मिळाला आहे. (Photo: Shivani Sonar/Facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/19/9226213ea537df578df80f1f3c5ab467e6dc8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतचं एका सीनचं शूटिंग सुरू असताना संजीवनी रणजीत ढालेपाटीलचा बुलंट स्वॅग पाहायला मिळाला आहे. (Photo: Shivani Sonar/Facebook)
4/6
![बुलंट चालवण्याच्या अनुभवाबद्दल संजीवनी सांगते, सध्यस्थिति बघता आम्ही सगळेच बायोबबल मध्ये होतो. त्यामुळे हॉटेलच्या परिसरात मी बुलेट चालवायला शिकले. 'मनिराज'ने म्हणजेच रणजीतने मला बुलेट चालवायला शिकवले. त्याच्याकडे त्याची स्वत:ची बुलेट असल्याने थोडं सोपं गेले.(Photo: Shivani Sonar/Facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/19/70861ba38c456beacfba8c0f3e0d71b91155e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बुलंट चालवण्याच्या अनुभवाबद्दल संजीवनी सांगते, सध्यस्थिति बघता आम्ही सगळेच बायोबबल मध्ये होतो. त्यामुळे हॉटेलच्या परिसरात मी बुलेट चालवायला शिकले. 'मनिराज'ने म्हणजेच रणजीतने मला बुलेट चालवायला शिकवले. त्याच्याकडे त्याची स्वत:ची बुलेट असल्याने थोडं सोपं गेले.(Photo: Shivani Sonar/Facebook)
5/6
![संजू पीएसआय झाल्यापासून पोलिस चौकीच्या कामात, गुन्हेगारांना शिक्षा देण्यात बरीच व्यस्त झाली आहे. त्यात रंजीतचीदेखील तिला खंबीर साथ मिळत आहे. (Photo: Shivani Sonar/Facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/19/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488008bc27.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संजू पीएसआय झाल्यापासून पोलिस चौकीच्या कामात, गुन्हेगारांना शिक्षा देण्यात बरीच व्यस्त झाली आहे. त्यात रंजीतचीदेखील तिला खंबीर साथ मिळत आहे. (Photo: Shivani Sonar/Facebook)
6/6
![संजीवनी आणि रणजीतच्या जोडीवर प्रेक्षक तुफान प्रेम करताना दिसून येत आहेत. मालिका सुरू झाल्यापासूनच मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. (Photo: Shivani Sonar/Facebook)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/19/3b19591ffd6f33398fba30f9a09453b1dba26.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संजीवनी आणि रणजीतच्या जोडीवर प्रेक्षक तुफान प्रेम करताना दिसून येत आहेत. मालिका सुरू झाल्यापासूनच मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. (Photo: Shivani Sonar/Facebook)
Published at : 19 Oct 2021 11:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)