एक्स्प्लोर
बालीच्या हवेत झोका घेणारी कोण आहे 'ही' अप्सरा? फोटो शेअर करताच चाहत्यांना पडली भुरळ, Photos
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती झुल्यावर हवेत झोका घेताना दिसते, पार्श्वभूमीला निळं आकाश आणि हिरवाई.. एकदम परफेक्ट पोस्टकार्डसारखं दृश्य लाभलंय
Marathi Actress
1/8

आभाळात उंच झोका घेण्याचं स्वप्न प्रत्येकानच कधी न कधी पाहिलेलं. पण सध्या एक मराठी अभिनेत्री बालीच्या हवेत उंच झोका घेताना दिसतेय.
2/8

अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या आईसोबत बालीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे
3/8

कामाच्या धावपळीमधून थोडा ब्रेक घेत अमृताने आपल्या आईसोबत हा खास वेळ घालवायचं ठरवलं आहे.
4/8

अमृताने इंस्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती आणि तिची आई आणि अजून काही जणी बालीच्या मोहक लोकेशन्सवर सुंदर क्षणांचा आस्वाद घेत आहेत.
5/8

हिरव्या डोंगरांच्या कुशीत, हवेत झोका घेत अमृताने काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
6/8

या फोटोमध्ये अमृताचा ड्रेस, तिच्या pose आणि अंदाजाने चाहत्यांना भुरळ घातलीय
7/8

निळं आकाश आणि हिरवाई — एकदम परफेक्ट पोस्टकार्डसारखं दृश्य! तिच्या या ग्लॅमरस पण नॅचरल अवतारावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
8/8

शांत वारा, सुंदर सूर्यास्त आणि निसर्गाच्या सान्निध्यात आई-मुलीचा हा रिलॅक्स मोमेंट चाहत्यांच्या मनात भरतोय.
Published at : 06 Nov 2025 01:11 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
राजकारण
आरोग्य
























