एक्स्प्लोर
Parth pawar Land Scam : 'अजित पवारांचा राजीनामा घ्या', अंजली दमानियांचा घणाघात
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 'अजित पवार यांचा राजीनामा आज झालाच पाहिजे,' असे ठाम मत दमानिया यांनी व्यक्त केले आहे. दमानियांच्या मते, Amedia Enterprises कंपनीच्या व्यवहारात पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी दिग्विजय पाटील यांना बळीचा बकरा बनवले जात आहे. ३०० कोटींच्या या कथित व्यवहाराची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि अंमलबजावणी संचालनालयाने (ED) करावी, अशी मागणी त्यांनी केली. एफआयआरमध्ये (FIR) Amedia Enterprises आणि पार्थ पवार यांच्या नावाचा उल्लेख का नाही, असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी अधिक पुरावे देण्यासाठी त्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
मुंबई
भारत
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion






















