एक्स्प्लोर
Pune Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात FIR, पण पार्टनर असूनही पार्थ पवारांचं नाव वगळलं!
पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले, भागीरथ आणि दिग्विजय पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'अमेडिया कंपनीला (Amadea Enterprises LLP) जमीन देण्यासाठी संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचा' आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, सरकारी जमीन हस्तांतरित करताना आणि मुद्रांक शुल्कात (stamp duty) सवलत देताना नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अमेडिया कंपनीचे भागीदार असूनही पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये (FIR) समाविष्ट नाही, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion

















