एक्स्प्लोर
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
Stocks to Watch : शेअर बाजारात गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली. आता शुक्रवारी भारती एअरटेल, लुपिन, कमिन्स, पराद्वीप फॉस्पेट्सच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते.
शेअऱ मार्केट अपडेट
1/6

शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात 7 नोव्हेंबरला तेजी पाहायला मिळू शकते. भारती एअरटेल, लुपिन, कमिन्स, पराद्वीप फॉस्पेटसनं दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केली आङे. आयटी, फार्मा, इंडस्ट्रीयल, पॉवर सेक्टरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते.
2/6

सूत्रांच्या माहितीनुसार भारती एअरटेलनं एक मोठी ब्लॉक डील लाँच केली आहे. कंपनी Singtel चं यूनिट Pastel Ltd मध्ये 0.8 टक्के भागीदारी विकणार आहे. डीलची एकूण साईज 10300 कोटी रुपये आहे. ही भागीदारी महत्त्वाची असून Singtel एअरटेलचा शेअर धारक होता.
Published at : 06 Nov 2025 11:54 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























