एक्स्प्लोर
Ananya Pandey : अनन्या पांडेचा व्हायरल बर्थडे मोमेंट स्मितहास्याने जिंकली मनं!
Ananya Pandey : अनन्या पांडेने गोड आणि साधेपणाने वाढदिवस साजरा करत स्मितहास्याने सगळ्यांची मनं जिंकली.
Ananya Pandey
1/10

अनन्या पांडे ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे, जी मुख्यत हिंदी चित्रपटांमध्ये काम करते.
2/10

ती अभिनेता चंकी पांडेची मुलगी असून तिचं बालपण सिनेसृष्टीच्या वातावरणात गेलं.
3/10

2019 मध्ये तिने स्टुडंट ऑफ द इयर २ आणि ,पती पत्नी और वो या रोमँटिक कॉमेडी चित्रपटांमधून अभिनयाची सुरुवात केली.
4/10

तिच्या या कामगिरीमुळे तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण पुरस्कार मिळाला.
5/10

अलीकडेच अनन्याने आपला वाढदिवस पापाराझींनसोबत अतिशय गोड आणि साधेपणाने साजरा केला.
6/10

तिने केक कापून सर्वांना सहभागी करून घेतले आणि स्वत पापाराझींनाही केक ऑफर केला.
7/10

पांढऱ्या सिम्पल ड्रेसमध्ये तिचं हसतमुख रूप आणि नम्र स्वभाव सगळ्यांच्या मनाला भावला.
8/10

त्या क्षणी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि चमक सर्वांचं लक्ष वेधून घेत होती.
9/10

तिच्या या गोड आणि नम्र वागण्यामुळे तिथलं संपूर्ण वातावरण आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने भरून गेलं.
10/10

हा छोटासा पण मनाला भावलेला क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं.
Published at : 30 Oct 2025 06:07 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















