एक्स्प्लोर
Pune Land Scam: 'माझा कोणताही संबंध नाही', अजित पवारांनी पार्थच्या जमीन व्यवहारावर मौन सोडले
पुण्यातील मुंडवा येथील वादग्रस्त जमीन व्यवहार (Pune Land Scam) प्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांचे व्यावसायिक भागीदार दिग्विजय पाटील (Digvijay Patil) यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 'आजपर्यंत कोणत्याही नातेवाईकाच्या कामासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला मी कधीच फोन केलेला नाही,' असे अजित पवार यांनी म्हटले आहे. हा व्यवहार ४० एकर सरकारी जमिनीचा असून, तो ३०० कोटी रुपयांना 'अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी' (Amadea Enterprises LLP) या कंपनीला विकण्यात आला, ज्यात पार्थ पवार भागीदार आहेत. नियमानुसार, या जमिनीच्या विक्रीसाठी सरकारी परवानगी आणि सुमारे ६ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आवश्यक होते, परंतु ते न भरल्याने शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून, एका सहनिबंधकाला निलंबित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्राईम
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement






















