एक्स्प्लोर
Mithila Palkar: पाहा 'द कप साँग गर्ल' मिथिला पालकरचा ग्लॅमरस लुक!
Mithila Palkar: मिथिला पालकर ही एक टॅलेंटेड अभिनेत्री आहे. तिने डिजिटल प्लॅटफॉर्मपासून ते मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
Mithila Palkar
1/7

तिच्या करिअरची सुरुवात मराठी लघुपटांमधून झाली पण तिला खरी ओळख 'कप साँग' मुळे मिळाली,'ही चाल तुरुतुरु' या गाण्यावर आधारित तिचा कप साँग युट्युबवर प्रचंड व्हायरल झाला.
2/7

ती वेब सिरीज विश्वातील एक लोकप्रिय चेहरा आहे'लिटल थिंग्ज' या नेटफ्लिक्सवरील मालिकेत 'काव्या कुलकर्णी' ही भूमिका तिने साकारली. तसेच, 'गर्ल इन द सिटी' या मालिकेतसुद्धा तिने काम केलं आहे.
Published at : 31 Oct 2025 04:10 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























