एक्स्प्लोर

PHOTO : सैराट फेम 'लंगड्या'चं न्यूड फोटोशूट; तानाजी गळगुंडेच्या हटके अंदाजाची चर्चा

Tanaji Galgunde

1/7
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या चित्रपटासह चित्रपटातील पात्रही विशेष गाजली. केवळ परशा आणि आर्चीच नाही, तर पराशाचा मित्र लंगड्यानंही प्रेक्षकांवर आपली छाप सोडली. (PHOTO : @ravan_future/Instagram)

2/7
सैराटमधील परश्याचा मित्र लंगड्याला अजूनही प्रेक्षक विसरले नाहीत. चित्रपटातील त्याच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेमाचा अक्षरशः वर्षाव केला. (PHOTO : @ravan_future/Instagram)

3/7
सैराट चित्रपटात अपंग मुलाचं पात्र स्वीकारलेला तानाजी गळगुंडे त्याच्या खऱ्या आयुष्यात अपंगचं आहे. पण तानाजीवं त्याच्या आयुष्यावर याचा काहीच परिणाम होऊ दिला नाही. उलट त्यावर मात करत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. (PHOTO : @ravan_future/Instagram)

4/7
सध्या सैराट फेम लंगड्या म्हणजेच तानाजी आपल्या आगळ्या वेगळ्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे. (PHOTO : @ravan_future/Instagram)

5/7
तानाजीच्या न्यूड फोटोशूटच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. (PHOTO : @ravan_future/Instagram)

6/7
"माझे पाय तर योग्य रचनेत नाहीयेत, पण माझं संगीत आहे…! मी माझ्या स्वतःच्या रचना करण्यात चांगला आहे… कारण मी मी आहे.!" (PHOTO : @ravan_future/Instagram)
7/7
(PHOTO : @ravan_future/Instagram)
(PHOTO : @ravan_future/Instagram)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट

अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?

PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHarshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारीPune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा

तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे

Embed widget