एक्स्प्लोर
Raha Kapoor Birthday : मिकी माऊस, जंगल थीम; रणबीर-आलियाच्या लाडक्या लेकीच्या बर्थडेचे 'हे' फोटो पाहिलेत का?
Raha Kapoor Birthday : राहाच्या बर्थडेचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Raha Birthday Photo
1/6

रणबीर कपूर आणि आलिया भट्टची लेक राहा कपूरचा नुकताच दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला.
2/6

तिच्या वाढदिवसाच्या आलियाने तिचा एक गोड फोटो शेअर केला होता.
Published at : 07 Nov 2024 06:13 PM (IST)
आणखी पाहा























