एक्स्प्लोर
Happy Birthday Hrithik Roshan : वाढदिवसानिमित्त हृतिकनं शेअर केला 'विक्रम वेधा'चा खास लूक; पाहा फोटो!
Happy Birthday Hrithik Roshan
1/6

अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) खराखुरा बॉलिवूडचा ग्रीक गॉड आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वयाच्या 47 वर्षीही त्याचा फिटनेस तरुणांना लाजवेल असा आहे. (photo courtesy : @hrithikroshan/ig)
2/6

हृतिक रोशन याचा आज 48वा वाढदिवस आहे. (photo courtesy : @hrithikroshan/ig)
Published at : 10 Jan 2022 11:17 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण























