एक्स्प्लोर

स्वामी निघून जातात अन् गंगेच्या आयुष्यात संकटांचा डोंगर! ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये मोठा ट्विस्ट

भक्ताने गुरुच्या बाबतीत केलेली लहानशी गोष्ट सुद्धा गुरु त्याच्या अंतःकरणात जपून ठेवतो आणि योग्य वेळ आल्यावर भक्ताला त्याची परतफेड करतो. याची प्रचिती ह्या भागात पाहायला मिळणार आहे.

Jai Jai Swami Samarth: कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे एक भावस्पर्शी, नाट्यमय आणि हृदयाला भिडणारी लीला. सकाळच्या वेळी स्वामी अत्यंत घाईगडबडीत स्थानावरून कुणालाही काही न सांगता निघून जातात आणि कपिला त्यांचा पाठलाग करते. अक्कलकोटमधील एका छोट्याशा झोपडीत गंगा आणि तिची नऊ महिन्यांची गरोदर सून कावेरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढत असतात. गंगाचा मुलगा सदानंद काही महिन्यांपूर्वी परागंदा झाल्याने घराचा सारा भार या दोघींवर आहे. गुडघेदुखीने त्रस्त गंगा आणि अवघडलेली कावेरी आर्थिक, शारीरिक आणि मानसिक संघर्षात अडकलेल्या या सासू-सुनेच्या आयुष्यात स्वामी अचानक प्रवेश करतात. देवाने काहीच दिलं नाही अशी खंत बाळगणारी आणि देवावरच रुष्ट असलेली गंगा स्वामींनाच आव्हान देते, “जर देवाला आमची काळजी असेल तर इथे राहून आमचं ओझं हलकं करा!” आणि स्वामी शांतपणे तिचं म्हणणं मान्य करतात. 

 गरोदर गंगेच्या घरी घरकाम करण्याची वेळ

यानंतर सुरू होतो एक अनोखा प्रवास जिथे साक्षात स्वामी गंगाच्या घरात सेवक बनून घरकाम करू लागतात. गंगा त्यांना आदेश देते, आणि स्वामी निमूटपणे प्रत्येक काम पार पाडतात. कावेरीची हौस-मौज, तिची काळजी, घरातील कामांची लगबग या सगळ्यातून भावनिक आणि ह्युमरस क्षण रंगतात. कपिलाला जेव्हा हे कळतं तेव्हा ती संतापते; गावकऱ्यांना आणि सेवेकऱ्यांना भडकवते की आपल्या स्वामींचा अपमान होतो आहे. पण स्वामी मात्र निश्चल. आणि मग येतो तो थरारक क्षण मध्यरात्री कावेरीला बाळंतकळा सुरू होतात. गंगाला गावभर शोधून सुद्धा सुईण सापडत नाही त्यामुळे तिची काळजी आता भीतीत बदलू लागते. वेळेवर सुईण मिळाली नाही तर कावेरीच्या आणि होणाऱ्या बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो, अशा वेळी स्वामी आदिशक्तीचा मंत्र म्हणू लागतात आणि दाराबाहेरून दिव्य प्रकाश येताना दिसू लागतो. कावेरी आणि गंगा ते पाहत राहतात नेमकं काय घडणार? कावेरीचं बाळंतपण सुखरूप पार पडणार? काय असेल स्वामींची अद्भुत लीला हे पाहायला नक्की बघा. पहा, 'जय जय स्वामी समर्थ, महारविवार, ८ मार्च, ७ वा. कलर्स मराठीवर आणि कधीही @JioHotstar वर. भक्ताने गुरुच्या बाबतीत केलेली लहानशी गोष्ट सुद्धा गुरु त्याच्या अंतःकरणात जपून ठेवतो आणि योग्य वेळ आल्यावर भक्ताला त्याची परतफेड करतो. याची प्रचिती ह्या भागात पाहायला मिळणार आहे. ह्या अलौकिक चमत्काराचे साक्षी व्हा ….

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर प्रसिद्ध भारतीय माजी क्रिकेटपटूची एन्ट्री; अभिनेता मुलगा अन् नातीची विशेष हजेरी
राजपाल यादव पुन्हा जाणार तुरुंगात; चेक बाऊन्स प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा दणका
राजपाल यादव पुन्हा जाणार तुरुंगात; चेक बाऊन्स प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा दणका
Saif Ali Khan: 'तू हा सीन न्यूड होऊन...', 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'या' सिनेमासाठी दिग्दर्शकाची अजब मागणी, सैफ अली खान म्हणाला...
'तू हा सीन न्यूड होऊन...', 20 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'या' सिनेमासाठी दिग्दर्शकाची अजब मागणी, सैफ अली खान म्हणाला...
Aadesh Bandekar Puja Birari: 'कोणालाच कळू दिलं नाही तू अन् सोहमने..' वारीच्या प्रवासात आदेश बांदेकरांनी घेतली पूजाची फिरकी; मग पूजाही म्हणाली ..; video
'कोणालाच कळू दिलं नाही तू अन् सोहमने..' वारीच्या प्रवासात आदेश बांदेकरांनी घेतली पूजाची फिरकी; मग पूजाही म्हणाली ..; video

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Missing Link : एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन; एकनाथ शिंदेंची टिप्पणी
एक पैशाचा धोका झाला नाही, मिसिंग लिंकवरून टीका करणारे महाराष्ट्र द्रोहीच आहेत, हे राज्याचे दुश्मन : एकनाथ शिंदे
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Video: मिसिंग लिंकवरुन राज ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? मिमिक्री आर्टिस्ट म्हणत फडणवीसांचा पलटवार
Tiger Dart: वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
वाघिणीला जेरबंद करणारी 'शेरनी'; प्रियल चोरगडेंनी वाघाच्या पिंजऱ्यात बसून मारला डार्ट
Eknath Shinde : पाणी की तरह ये दोस्ती हमारी कोई भी कोई कितना भी चाहे जुदा नही होंगे, एकनाथ शिंदेंचं देवेंद्र फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर शायरीतून भाष्य
हम वो नही जो दिल तोड देंगे, थाम कर हात फिर साथ छोड देंगे, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Jayant Patil: 'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
'आमदाराची बायको संपादकाना फोन करून धमकी देते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात ..' जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे?
Kiran Lahamate: राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी, तरुणाला भर बाजारपेठेत फिल्मीस्टाईल मारहाण, अकोलेतील धक्कादायक घटना
Rupali Chakankar and Ashok Kharat: सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
सोशल मीडियावर माझ्या 'त्या' AI व्हिडीओंना 43 मिलियन्स व्ह्यूज, प्रतिमा मलीन झाली; रुपाली चाकणकरांनी कोर्टात काय-काय सांगितलं?
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
Embed widget