एक्स्प्लोर

Maharashtra Live blog updates: रोहित पवारांनी दावा केलेल्या इराक आणि इराण प्रकरणाची एकनाथ शिंदे यांच्याकडून पुष्टी

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

LIVE

Key Events
Maharashtra live blog updates todays breaking news 6 March 2026 Vidhansabha Adhiveshan Maharashtra Budget Session 2026 Maharashtra Politics latest news in Marathi Maharashtra Live blog updates: रोहित पवारांनी दावा केलेल्या इराक आणि इराण प्रकरणाची एकनाथ शिंदे यांच्याकडून पुष्टी
Maharashtra Live blog updates
Source : ABP Live

Background

Maharashtra Live blog updates: तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा (Jishnu Dev Varma) यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर तेलंगणाच्या राज्यपालपदी हिमाचल प्रदेशची जबाबदारी असलेल्या शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी जिष्णू देव वर्मा यांच्या नावाची घोषणा केली. ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिष्णू देव वर्मा यांनी त्रिपुरा राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित असलेले जिष्णू देव वर्मा हे भाजपचे ज्येष्ठ नेते मानले जातात. 2018 ते 2023 या कालावधीत त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत राज्याच्या वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकासासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती.

जिष्णू देव वर्मा यांचा जन्म 15 ऑगस्ट 1957 रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. 1990 च्या दशकात त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सक्रिय राजकारण सुरू केले.

त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांचे वर्चस्व असतानाही भाजपची संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले. 1996, 1998 आणि 1999 मध्ये त्यांनी त्रिपुरा ईस्ट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.

12:40 PM (IST)  •  06 Mar 2026

रोहित पवारांनी दावा केलेल्या इराक आणि इराण प्रकरणाची एकनाथ शिंदे यांच्याकडून पुष्टी 

रोहित पवारांनी दावा केलेल्या इराक आणि इराण प्रकरणाची एकनाथ शिंदे यांच्याकडून पुष्टी 

रोहित पवार यांची एबीपी माझाला माहिती 

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दावोसला जाताना इराक आणि इराणच्या बॉर्डरवर विमानाने हवाई उड्डाणची परवानगी न घेतल्यामुळे विमान पाडण्याचा इशारा दोन्ही देशांनी दिला होता 

एकनाथ शिंदे यांनी भेटी दरम्यान संबंधित घटना घडल्याचं मान्य केल्याचं रोहित पवार यांची माहिती

12:27 PM (IST)  •  06 Mar 2026

पुण्याच्या राजगड तालुक्यातील पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

पुण्याच्या राजगड तालुक्यातील माणगावच्या हद्दीत पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मासे पकडण्यासाठी गेलेला असताना एक २७ वर्षीय तरुण पाय घसरून पाण्यात पडल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाल्याची ही घटना घडली

रघुनाथ मोतीराम जगताप असं या तरुणाचं नाव आहे 

घटनेची माहिती मिळताच राजगडच्या वेल्हे पोलीसांकडून आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने पाणलोट क्षेत्रात त्याचा शोध घेऊन मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला.

त्यानंतर वेल्हे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले.

अधिक तपास पोलिस करत आहेत.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी कॅबिनेटची महत्त्वाची बैठक बोलावली
Maharashtra Live blog updates: संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी कॅबिनेटची महत्त्वाची बैठक बोलावली
Scholarship Exam : राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब अन् असंवेदनशील प्रकार, ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा; विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब अन् असंवेदनशील प्रकार, ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षण परीक्षा परिषदेच्या गोंधळाचा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
Mumbai Crime News: महिलेने लग्नास दिला नकार, संतापलेल्या होणाऱ्या नवऱ्याने थेट प्रियकराचा काढला काटा; मुंबईतील 'त्या' हादरवणाऱ्या घटनेचा 60 तासांत उलगडा
महिलेने लग्नास दिला नकार, संतापलेल्या होणाऱ्या नवऱ्याने थेट प्रियकराचा काढला काटा; मुंबईतील 'त्या' हादरवणाऱ्या घटनेचा 60 तासांत उलगडा
Akola : संतापजनक! गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत चक्क मेलेलं माकड सापडलं; त्याच टाकीतून गावकऱ्यांना चार दिवस दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा
संतापजनक! गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत चक्क मेलेलं माकड सापडलं; त्याच टाकीतून गावकऱ्यांना चार दिवस दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
Scholarship Exam : राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब अन् असंवेदनशील प्रकार, ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा; विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब अन् असंवेदनशील प्रकार, ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षण परीक्षा परिषदेच्या गोंधळाचा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
Women's reservation Bill Shivsena Priyanka Chaturvedi: प्रियांका चतुर्वेदींनी ठाकरे गटाविरोधात पहिलं पाऊल टाकलं, महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षविरोधी भूमिका, स्पष्टच म्हणाल्या...
प्रियांका चतुर्वेदींनी ठाकरे गटाविरोधात पहिलं पाऊल टाकलं, महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षविरोधी भूमिका, स्पष्टच म्हणाल्या...
त्या मादक मॉडेलच्या फोटोवर विराट कोहलीच्या एका लाईकने सोशल मीडियावर गदारोळ, अनेकांनी केलं ट्रोल, नक्की काय घडलं?
त्या मादक मॉडेलच्या फोटोवर विराट कोहलीच्या एका लाईकने सोशल मीडियावर गदारोळ, अनेकांनी केलं ट्रोल, नक्की काय घडलं?
Mumbai Crime News: महिलेने लग्नास दिला नकार, संतापलेल्या होणाऱ्या नवऱ्याने थेट प्रियकराचा काढला काटा; मुंबईतील 'त्या' हादरवणाऱ्या घटनेचा 60 तासांत उलगडा
महिलेने लग्नास दिला नकार, संतापलेल्या होणाऱ्या नवऱ्याने थेट प्रियकराचा काढला काटा; मुंबईतील 'त्या' हादरवणाऱ्या घटनेचा 60 तासांत उलगडा
Akola : संतापजनक! गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत चक्क मेलेलं माकड सापडलं; त्याच टाकीतून गावकऱ्यांना चार दिवस दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा
संतापजनक! गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत चक्क मेलेलं माकड सापडलं; त्याच टाकीतून गावकऱ्यांना चार दिवस दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा
Ahilyanagar Crime News: संगमनेरमध्ये 'भोंदूगिरी'चा पर्दाफाश! मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे गजाआड, 'दत्तधाम सरकार' नावाने चालवत होता दरबार
संगमनेरमध्ये 'भोंदूगिरी'चा पर्दाफाश! मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे गजाआड, 'दत्तधाम सरकार' नावाने चालवत होता दरबार
Nashik Nida Khan: नाशिकच्या SITची मुंब्य्रात धडक; निदा खान पसार, पती ताब्यात, पथकाची रेकी अन् पकडण्यासाठीचा मोठा प्लॅन पण ती निसटली...
नाशिकच्या SITची मुंब्य्रात धडक; निदा खान पसार, पती ताब्यात, पथकाची रेकी अन् पकडण्यासाठीचा मोठा प्लॅन पण ती निसटली...
Embed widget