एक्स्प्लोर
In Pics | प्लाझ्मा डोनेशनसाठी Gurmeet आणि Debina चा पुढाकार, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/a18c1082abfdfe09ebc81d0b0031bce6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Debina Bonnerjee - gurmeet chaudhary
1/4
![राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढत असताना उपचारात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टीचा तुटवडा पडू लागला आहे. यामध्ये प्रामुख्याने लस,ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स, रेमेडेसिवीर आणि टॉसिलीझूम्याबी, ऍम्ब्युलन्स यांची कमतरता जाणवत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/70d09ff416db36500f7acbb11a50a518f75fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढत असताना उपचारात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टीचा तुटवडा पडू लागला आहे. यामध्ये प्रामुख्याने लस,ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स, रेमेडेसिवीर आणि टॉसिलीझूम्याबी, ऍम्ब्युलन्स यांची कमतरता जाणवत आहे.
2/4
![टिव्ही मालिकेत राम आणि सीतेची भूमिका साकारणारे गुरमीत चौधरी और देबिना बॅनर्जी यांनी कोरोनाच्या कठीण काळात ब्लड प्लाझ्मा डोनेट करत नवा आदर्श निर्माण केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/45996b36cbbc6692c2d0eb93b2cc9d0c2dd83.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टिव्ही मालिकेत राम आणि सीतेची भूमिका साकारणारे गुरमीत चौधरी और देबिना बॅनर्जी यांनी कोरोनाच्या कठीण काळात ब्लड प्लाझ्मा डोनेट करत नवा आदर्श निर्माण केला आहे.
3/4
![प्लाझ्मा डोनेट केल्याची माहिती दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. प्लाझ्मा डोनेट केल्यानंतरचा त्यांचा फोटो व्हायल झाला असून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/c2bc6ae28d8f0ea794109636427d6a1abf9c9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्लाझ्मा डोनेट केल्याची माहिती दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. प्लाझ्मा डोनेट केल्यानंतरचा त्यांचा फोटो व्हायल झाला असून चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
4/4
![कोरोनाच्या उपचारात चांगली भूमिका निभावणारा 'प्लाझ्मा' याची राज्यात मोठ्या प्रमाणात टंचाई भासत आहे. काही दिवसापूर्वी या दोघांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे या कठीण काळात त्यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/24/903003df1f58f57003aaec0b94d1587974a57.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कोरोनाच्या उपचारात चांगली भूमिका निभावणारा 'प्लाझ्मा' याची राज्यात मोठ्या प्रमाणात टंचाई भासत आहे. काही दिवसापूर्वी या दोघांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे या कठीण काळात त्यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला.
Published at : 24 Apr 2021 04:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
बीड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)