एक्स्प्लोर
Urvashi Rautela : उवर्शीच्या सौंदर्याला 'गोल्डन ड्रेस'ची चकाकी, शुद्ध सोन्यानं बनलाय 'हा' 40 कोटींचा गाऊन
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/01/919d0f96a7ee19ffa271fdc542038f59_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Urvashi Rautela Golden Dress
1/8
![Urvashi Rautela Golden Dress : अभिनेत्री आणि मिस युनिवर्स उवर्शी रौतेलाच्या सौंदर्याने साऱ्यांनाच भुरळ घातली आहे. तिने तिच्या सौंदर्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची शान वाढवली आहे. उर्वशी नुकतीच अरब फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. (सौजन्य : उर्वशी रौतेला इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/01/58030c6673cf85af66df7df4a95cf4c9fe2f8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Urvashi Rautela Golden Dress : अभिनेत्री आणि मिस युनिवर्स उवर्शी रौतेलाच्या सौंदर्याने साऱ्यांनाच भुरळ घातली आहे. तिने तिच्या सौंदर्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची शान वाढवली आहे. उर्वशी नुकतीच अरब फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. (सौजन्य : उर्वशी रौतेला इंस्टाग्राम)
2/8
![अरब फॅशन वीकमध्ये दोनदा उपस्थिती लावणारी पहिली भारतीय ठरली आहे. या फॅशन वीकमध्ये उर्वशी तिच्या गाऊनमुळे अधिकच चर्चेत आली आणि त्याच कारण म्हणजे त्याची किंमत 40 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. (सौजन्य : उर्वशी रौतेला इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/01/ea6a2363535932fed672fa4ac7e4cd9e86f9e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अरब फॅशन वीकमध्ये दोनदा उपस्थिती लावणारी पहिली भारतीय ठरली आहे. या फॅशन वीकमध्ये उर्वशी तिच्या गाऊनमुळे अधिकच चर्चेत आली आणि त्याच कारण म्हणजे त्याची किंमत 40 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. (सौजन्य : उर्वशी रौतेला इंस्टाग्राम)
3/8
![अरब फॅशन वीकमध्ये उर्वशी रौतेलाने दुबईस्थित लक्झरी फॅशन डिझायनर फर्ने वन अमांटोने डिझाइन केलेला गोल्डन हाय-थाई स्लिट गाऊन परिधान केला होता. (सौजन्य : उर्वशी रौतेला इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/01/22bf0209ad3eae83d433fdd4d76c274ac4c0d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अरब फॅशन वीकमध्ये उर्वशी रौतेलाने दुबईस्थित लक्झरी फॅशन डिझायनर फर्ने वन अमांटोने डिझाइन केलेला गोल्डन हाय-थाई स्लिट गाऊन परिधान केला होता. (सौजन्य : उर्वशी रौतेला इंस्टाग्राम)
4/8
![अमांटोने उर्वशीच्या आधी बेयॉन्से (Beyonce) आणि जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) सारख्या सुंदरींसाठीही देखील कपडे डिझाइन केले आहेत. (सौजन्य : उर्वशी रौतेला इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/01/ad0121c30eea9dca59faf92dcb47574ef8076.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमांटोने उर्वशीच्या आधी बेयॉन्से (Beyonce) आणि जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) सारख्या सुंदरींसाठीही देखील कपडे डिझाइन केले आहेत. (सौजन्य : उर्वशी रौतेला इंस्टाग्राम)
5/8
![उर्वशीचा हा ड्रेस बनवताना, शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे. (सौजन्य : उर्वशी रौतेला इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/01/8ab4bff2b872f38b7bc9fa7e9cbebf1ed8646.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्वशीचा हा ड्रेस बनवताना, शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे. (सौजन्य : उर्वशी रौतेला इंस्टाग्राम)
6/8
![या ड्रेसमध्ये कोणत्याही प्रकारच्या कपड्याचा वापर केला नसून, कागदावर सोन्याच्या तारांचा वापर केला. या गोल्डन ड्रेसमध्ये उर्वशी राणीप्रमाणे दिसत होती. (सौजन्य : उर्वशी रौतेला इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/01/f0e33a8cfa6b8841b48acbaeb43f08059759f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या ड्रेसमध्ये कोणत्याही प्रकारच्या कपड्याचा वापर केला नसून, कागदावर सोन्याच्या तारांचा वापर केला. या गोल्डन ड्रेसमध्ये उर्वशी राणीप्रमाणे दिसत होती. (सौजन्य : उर्वशी रौतेला इंस्टाग्राम)
7/8
![उर्वशीने या गाऊनसोबत हेवी एम्बिलेटेड हेड अॅक्सेसरीज देखील घातली होती, ज्याला बनवायला अनेक महिने लागले होते. (सौजन्य : उर्वशी रौतेला इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/01/71e45062933210de4d43c62009c999c3642c5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्वशीने या गाऊनसोबत हेवी एम्बिलेटेड हेड अॅक्सेसरीज देखील घातली होती, ज्याला बनवायला अनेक महिने लागले होते. (सौजन्य : उर्वशी रौतेला इंस्टाग्राम)
8/8
![या हेड अॅक्सेसरीजध्ये पुढे मागे सोन्याच्या बारीक चैन होत्या, ज्यामुळे संपूर्ण लूक आकर्षक दिसत होता. (सौजन्य : उर्वशी रौतेला इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/01/99c650b81145ab1b8aaabf2bb54bd45739876.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या हेड अॅक्सेसरीजध्ये पुढे मागे सोन्याच्या बारीक चैन होत्या, ज्यामुळे संपूर्ण लूक आकर्षक दिसत होता. (सौजन्य : उर्वशी रौतेला इंस्टाग्राम)
Published at : 01 Feb 2022 10:06 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)