एक्स्प्लोर

Rajkummar Rao : कधी खिशात होते फक्त 18 रुपये, आज आहे कोट्यवधींचा मालक; अभिनेता राजकुमार रावची एकूण संपत्ती किती?

Rajkummar Rao Net Worth : एक वेळ अशी होती जेव्हा आज कोट्यवधींचा मालक असलेल्या राजकुमार रावच्या खिशात फक्त 18 रुपये होते, आज तो कोट्यवधींचा मालक आहे.

Rajkummar Rao Birthday : खिशात फक्त 18 रुपये, आज आहे कोट्यवधींचा मालक; अभिनेता राजकुमार रावची एकूण संपत्ती किती?

1/12
Rajkummar Rao Net Worth : एक वेळ अशी होती जेव्हा आज कोट्यवधींचा मालक असलेल्या राजकुमार रावच्या खिशात फक्त 18 रुपये होते, आज तो कोट्यवधींचा मालक आहे. (PC:PTI)

2/12
Happy Birthday Rajkummar Rao :  बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांपैंकी एक अभिनेता राजकुमार राव याचा आज 31 ऑगस्ट रोजी 40 वा वाढदिवस आहे. (PC:PTI)

3/12
राजकुमार राव याने आपल्या अभिनयाच्या जोरावर आज प्रसिद्धी मिळवली असली तरी, एक वेळ अशी होती, जेव्हा त्याच्या बँक अकाऊंटवर फक्त 18 रुपये होते. (PC:PTI)

4/12
राजकुमार राव याने आपल्या दर्जेदार अभिनयाने चाहत्यांच्या कौतुकाची थाप मिळवली आहे. राजकुमार सध्या इंडस्टीमधील प्रसिद्धी अभिनेता असण्यासोबतच कोट्यवधींचा मालकही आहे. (PC:PTI)

5/12
सध्या राजकुमार राव आपल्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'स्त्री 2' द्वारे प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. या चित्रपटाने जगभरात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. (PC:PTI)

6/12
राजकुमारचा जन्म हरियाणामधील गुरगाव येथे झाला. त्याचे वडील सत्य प्रकाश यादव आणि आई कमलेश यादव. राजकुमार याचं मूळ नाव राजकुमार यादव आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, राव ही यादवांना दिलेली पदवी आहे, म्हणून त्याने हे नाव वापरायला सुरुवात केली. (PC:PTI)

7/12
पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईत अभिनयात नशीब आजमवायला आलेल्या राजकुमार रावकडे तेव्हा पैसे नव्हते आणि राहण्याचंही ठिकाण नव्हतं. त्याने फिल्म अँड टेलीविजन इंस्टीट्यूट ऑफ इंडियामधून (FTII)  एक्टिंग कोर्स पूर्ण केला.  (PC:PTI)

8/12
हाती पैसे आणि काम नसल्यामुळे राजकुमार कधी पार्ले-जी बिस्कीट तर कधी फ्रुटी पिऊन दिवस ढकलायचा. ऑडिशनसाठी दारोदारी भटकल्यानंतर त्याला जाहिरातींमध्ये काम मिळालं. त्याने चित्रपटांसाठीही अनेक ऑडिशन दिली. त्यानंतर 2010 साली त्याला संधी मिळाली.  (PC:PTI)

9/12
दिवाकर बॅनर्जी यांच्या 'लव, सेक्स और धोखा' चित्रपटातून राजकुमार रावने 2010 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या धाटणीचे अनेक चित्रपट केले. राजकुमार रावने आतापर्यंतच्या 14 वर्षांच्या करिअरमध्ये 30 हू अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत त्यांना योग्य न्याय दिला आहे. (PC:PTI)

10/12
राजकुमार रावला खरी प्रसिद्धी 2013 मध्ये आलेल्या 'काय पो छे' चित्रपटातून मिळाली. यानंतर राजकुमारने मागे वळून पाहिलं नाही. (PC:PTI)

11/12
राजकुमार राव याने क्वीन, बरेली की बर्फी आणि हम दो हमारे दो, मिसेस अँड मिस्टर माही, अलीगढ, लुडो, छलांग यासह अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले.  (PC:PTI)

12/12
जीक्यू इंडियाच्या अहवालानुसार, अभिनेता राजकुमार राव याची एकूण संपत्ती 81 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजकुमार एका चित्रपटासाठी सुमारे 6 कोटी रुपये फी आकारतो.  (PC:PTI)

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
Sharad Kelkar Movie Raanti :  अभिनेता शरद केळकर होणार 'रानटी', धडकी भरवणारा चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिलात का?
अभिनेता शरद केळकर होणार 'रानटी', धडकी भरवणारा चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिलात का?
Mammootty Birthday: साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
Congress On Adani Group: गौतम अदानींना राज्य सरकारकडून 6 हजार 600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर; 25 वर्षांसाठी करारबद्ध
गौतम अदानींना राज्य सरकारकडून 6 हजार 600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर; 25 वर्षांसाठी करारबद्ध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2PM :  16 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्सGopichand Padalkar On Sharad Pawar : शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी कॅन्सरManoj Jarange : सरकारने आरक्षण दिलं नाही तर फडणवीस जबाबदार, जरांगेंचा सरकारला इशाराChandrashekhar Bawankule : संजय गायकवाडांच्या वक्तव्याचं समर्थन नाही : चंद्रशेखर बावनकुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
Sharad Kelkar Movie Raanti :  अभिनेता शरद केळकर होणार 'रानटी', धडकी भरवणारा चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिलात का?
अभिनेता शरद केळकर होणार 'रानटी', धडकी भरवणारा चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिलात का?
Mammootty Birthday: साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
Congress On Adani Group: गौतम अदानींना राज्य सरकारकडून 6 हजार 600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर; 25 वर्षांसाठी करारबद्ध
गौतम अदानींना राज्य सरकारकडून 6 हजार 600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर; 25 वर्षांसाठी करारबद्ध
Sujay Vikhe Patil : 'मला संगमनेरमधूनच विधानसभा लढवायला आवडेल', सुजय विखेंनी पुन्हा व्यक्त केली इच्छा, बाळासाहेब थोरातांना आव्हान?
'मला संगमनेरमधूनच विधानसभा लढवायला आवडेल', सुजय विखेंनी पुन्हा व्यक्त केली इच्छा, बाळासाहेब थोरातांना आव्हान?
Amin Patel Meets Fadnavis: मुंबईतील काँग्रेसचा बडा नेता फडणवीसांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईतील काँग्रेसचा बडा नेता फडणवीसांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

OTT Release This Week : 'या' आठवड्यात ओटीटी मनोरंजनाचा धमाका; रिलीज होणार 7 चित्रपट-वेब सीरिज, कपिलचे कमबॅक
'या' आठवड्यात ओटीटी मनोरंजनाचा धमाका; रिलीज होणार 7 चित्रपट-वेब सीरिज, कपिलचे कमबॅक
Embed widget