ABP Majha Headlines : 2PM : 16 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 2PM : 16 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली, राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देऊ अशी मुक्ताफळं...
बेताल संजय गायकवाडांवर काँग्रेस तुटून पडली, यशोमती ठाकूर म्हणाल्या, गुंड आणि फालतू माणूस, बळवंत वानखेडेंनी ठरवले अडाणी...
शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी कॅन्सर, गोपीचंद पडळकरांची पातळी सोडून टीका,
सुजय विखे पाटील बाळासाहेब थोरातांना आव्हान देण्यास इच्छुक, संगमनेरमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक
जळगावचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, जामनेरमध्ये गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोडपे लढत शक्य...
घाटकोपर असल्फा इथे शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, दोन माजी नगरसेवकांची एकमेकांना शिवीगाळ, धक्काबुक्की, पाण्यासाठी मोर्चा सुरू असताना राडा
स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घ्या, विद्यार्थी असंतोषावर मार्ग काढा, शरद पवारांचं मुखमंत्र्यांना पत्र, भेटीची मागितली वेळ