एक्स्प्लोर
'जर्सी' सिनेमा रिलीजपूर्वी मृणाल ठाकूरचं नवं फोटोशूट, काळ्या रंगाच्या साडीत शेअर केले नवे फोटोज
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/13/69e3496155f1bb24c28c8207f137c815_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
mrunal thakur
1/10
![मृणाल ठाकूर ही अभिनेत्री लवकरच जर्सी सिनेमात झळकणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/13/156005c5baf40ff51a327f1c34f2975b6f0fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृणाल ठाकूर ही अभिनेत्री लवकरच जर्सी सिनेमात झळकणार आहे.
2/10
![22 एप्रिोल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/13/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef38bde.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
22 एप्रिोल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
3/10
![त्यापूर्वी मृणाल सध्या सोशल मीडियावर कमाल अॅक्टिव्ह आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/13/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c488009309f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यापूर्वी मृणाल सध्या सोशल मीडियावर कमाल अॅक्टिव्ह आहे.
4/10
![ती सतत नवनवीन आणि स्टायलिश कपड्यांमध्ये फोटोशूट करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/13/18e2999891374a475d0687ca9f989d83550b1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ती सतत नवनवीन आणि स्टायलिश कपड्यांमध्ये फोटोशूट करत असते.
5/10
![आता तिने वेस्टर्न नाही तर इंडियन पोशाखात अर्थात साडीत फोटोशूट केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/13/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9279c6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता तिने वेस्टर्न नाही तर इंडियन पोशाखात अर्थात साडीत फोटोशूट केलं.
6/10
![ब्लॅक रंगाच्या साडीत मृणालचं फोटोशूट उठून दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/13/032b2cc936860b03048302d991c3498fec7aa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ब्लॅक रंगाच्या साडीत मृणालचं फोटोशूट उठून दिसत आहे.
7/10
![मृणालचं हे फोटोशूट ब्लॅक साडीत आणि ब्लॅक अँड व्हाईट फिल्टरमध्ये असल्याने हटके दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/13/fe5df232cafa4c4e0f1a0294418e566002ba8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृणालचं हे फोटोशूट ब्लॅक साडीत आणि ब्लॅक अँड व्हाईट फिल्टरमध्ये असल्याने हटके दिसत आहे.
8/10
![मृणालचा सिनेमा नेमका कसा असेल हे पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/13/8cda81fc7ad906927144235dda5fdf155d5b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृणालचा सिनेमा नेमका कसा असेल हे पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
9/10
![मृणाल लवकरच झळकाणाऱ्या जर्सी सिनेमात हिरोच्या भूमिकेत शाहिद कपूर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/13/30e62fddc14c05988b44e7c02788e187e9576.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृणाल लवकरच झळकाणाऱ्या जर्सी सिनेमात हिरोच्या भूमिकेत शाहिद कपूर आहे.
10/10
![मृणाल आणि शाहीद दोघेही सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/13/ae566253288191ce5d879e51dae1d8c349ff6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृणाल आणि शाहीद दोघेही सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
Published at : 16 Apr 2022 09:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)