एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO : मिस युनिव्हर्स हरनाज संधूने लूक बदलला, ब्लॉण्ड हेअरमध्ये फोटोशूट
मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूचे असे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
![मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूचे असे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/746c0c082e25fcb8e61810e8993cd9551659927745_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
harnaaj kaur sandhu
1/12
![सौंदर्यवती हरनाज कौर संधूने मिस युनिव्हर्स 2021 चा खिताब जिंकून देशाचं नाव उंचावलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/9d383f518741fd83783b3f70b88eaf097ae9b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सौंदर्यवती हरनाज कौर संधूने मिस युनिव्हर्स 2021 चा खिताब जिंकून देशाचं नाव उंचावलं.
2/12
![पण मिस युनिव्हर्स बनल्यापासून हरनाज तिच्या लूकमुळे चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/b998601ea5d5d960339c8baecc02c619db89b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण मिस युनिव्हर्स बनल्यापासून हरनाज तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
3/12
![आता पुन्हा एकदा हरनाजचे असे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/6f5ff51bd7a95754730f6ef5dea4146a157d7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता पुन्हा एकदा हरनाजचे असे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
4/12
![मिस युनिव्हर्स हरनाज संधूने ग्लॅमरस अंदाजात नवीन फोटोशूट केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/83033d393214571d4b8462630074b7aa0b77a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिस युनिव्हर्स हरनाज संधूने ग्लॅमरस अंदाजात नवीन फोटोशूट केलं आहे.
5/12
![हरनाजच्या फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/4aa8964d8518cd7bd8fea170a8655ccfe34f1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हरनाजच्या फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
6/12
![हरनाजचा लूक पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले तर अनेकांना हरनाजची स्टाईल आवडली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/b5c233745d682bac9b3bbb5f0baeab6239979.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हरनाजचा लूक पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले तर अनेकांना हरनाजची स्टाईल आवडली आहे.
7/12
![या फोटोशूटमध्ये हरनाज ब्लॉण्ड हेअरमध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/46e42ed9ee29c6064a7205452d2e3d2994d3d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोशूटमध्ये हरनाज ब्लॉण्ड हेअरमध्ये दिसत आहे.
8/12
![हरनाजने ब्लॉण्ड हेअरला हरका कुरळा लूक देऊन केस खुले ठेवले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/54056a7224d8620df8327272a4712556bf9ac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हरनाजने ब्लॉण्ड हेअरला हरका कुरळा लूक देऊन केस खुले ठेवले आहेत.
9/12
![फोटोंमध्ये हरनाज निळ्या रंगाच्या सॅटिन शर्टमध्ये दिसत आहे. शर्टला मॅचिंग आयशॅडो लावून तिने स्मोकी लूक कॅरी केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/0be97f4438cd5b8069d28ec00bf767639f9c2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोंमध्ये हरनाज निळ्या रंगाच्या सॅटिन शर्टमध्ये दिसत आहे. शर्टला मॅचिंग आयशॅडो लावून तिने स्मोकी लूक कॅरी केला आहे.
10/12
![या लूकमध्ये हरनाज खूपच जबरदस्त दिसत आहे. प्रत्येक फोटोमध्ये तिची पोज किलर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/8eadff57cce3c95f3e0650c9f227ff05cc7ed.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लूकमध्ये हरनाज खूपच जबरदस्त दिसत आहे. प्रत्येक फोटोमध्ये तिची पोज किलर आहे.
11/12
![हरनाजचा हा बदललेला लूक त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/5015d28105257e078b9b7858c18265e35a34a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हरनाजचा हा बदललेला लूक त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
12/12
![चाहत्यांचे म्हणणं आहे की हरनाज कोणताही लूक कॅरी करु शकते. तर हरनाज या लूकमध्ये अगदी वेगळी दिसत असून तिला ओळखणंही कठीण आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/6183788d2a32e9512a1e0305d948f84687fc1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहत्यांचे म्हणणं आहे की हरनाज कोणताही लूक कॅरी करु शकते. तर हरनाज या लूकमध्ये अगदी वेगळी दिसत असून तिला ओळखणंही कठीण आहे.
Published at : 08 Aug 2022 08:38 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)