एक्स्प्लोर

Bollywood Kissa: सलमानने भाग्यश्रीला किस करावं, फोटोग्राफरची डिमांड अन् सलमानने केली त्याची बोलती बंद

Bollywood Kissa: 'मैंने प्यार किया' चित्रपटातील अभिनेत्री भाग्यश्रीने शूटिंगच्या वेळचा एक किस्सा शेअर केला आहे.

bollywood salman khan and bhagyashree incident

1/7
'मैंने प्यार किया' हा बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. ज्यामध्ये सलमान खान आणि भाग्यश्रीची उत्कृष्ट केमिस्ट्री पाहायला मिळाली. आज आम्ही तुम्हाला या जोडप्याची एक रंजक गोष्ट सांगत आहोत.

2/7
हा चित्रपट सलमान खानचा हिरो म्हणून पहिला चित्रपट होता. ज्यामध्ये त्याची जोडी सुंदर अभिनेत्री भाग्यश्रीसोबत दिसली होती. प्रेक्षकांनी त्यांच्या जोडीवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आणि या चित्रपटामुळे दोघेही रातोरात स्टार बनले. आजही चाहते हा चित्रपट मोठ्या उत्सुकतेने पाहतात आणि त्याच्या कथा ऐकण्यासाठी उत्सुक असतात.

3/7
एका प्रसिद्ध फोटोग्राफरला सलमानसोबत भाग्यश्रीचे काही हॉट फोटो काढायचे होते. पण भाग्यश्री अभिनेत्याला किस करायला आणि हॉट फोटो नकार दिला. अशा परिस्थितीत सलमानने फोटोग्राफरला असे उत्तर दिले होते ज्याने भाग्यश्रीचे मन जिंकले.

4/7
याचा खुलासा खुद्द भाग्यश्रीने एका मुलाखतीत केला आहे. तिने सांगितले होते की, आमचे फोटोशूट सुरू असताना त्याने फोटोग्राफर सलमानला बाजूला घेतले आणि सांगितले की कॅमेरा सेटअप झाल्यावर भाग्यश्रीला पकडून तिचा किस घ्या.

5/7
पण मी असे काही करणार नाही, असे फोटो हवे असतील तर आधी भाग्यश्रीला विचारा, असे सलमानने त्याला सांगितले. कारण तिच्या इच्छेशिवाय काहीही होणार नाही. सलमानचे हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि मला खात्री झाली की मी त्याच्यासोबत सुरक्षित आहे असं भाग्यश्रीने सांगितलं.

6/7
या चित्रपटानंतर भाग्यश्रीने 'कैद में', 'त्यागी' आणि 'पायल' सारख्या चित्रपटात काम केले आणि त्यानंतर लग्न केले.

7/7
लग्नानंतर भाग्यश्री चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. तर सलमान खान लवकरच 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?

राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?

पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaZero Hour Ratan Tata:रतन टाटांच्या 'नॅनो' कारची गोष्ट... Dr Raghunath Mashelkarयांनी सांगितला किस्साMumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरीZero Hour Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न द्या, राज्य सरकारची केंद्राला विनंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी

पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही

Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Embed widget