एक्स्प्लोर
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा यांचे बुधवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने देश शोकसागरात बुडाल्याचं पाहायला मिळालं.
Celebrity and politician in Last ride of ratan tata in worli funeral
1/13

भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा यांचे बुधवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने देश शोकसागरात बुडाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रपती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वसामान्य भारतीयांनीही त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं
2/13

रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज वरळीतील पारसी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रार्थना सभागृहात पारसी पद्धतीने त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Published at : 10 Oct 2024 08:15 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
निवडणूक
निवडणूक























