एक्स्प्लोर
50 सेकंदाची फी 5 कोटी, ताफ्यात प्रायव्हेट जेट, अमाप संपत्तीची मालकीण SRK ची 'ही' हिरोईन
South Actress : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची आणि सर्वात महागडी अभिनेत्री म्हणजे, नयनतारा. बॉलिवूडमधील ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्येही नयनतारा मुख्य भूमिकांमध्ये दिसून आली आहे.
South Superstar Nayanthara
1/14

नयनताराच्या सौंदर्याबाबत जेवढं बोलू तेवढं कमीच. पण तिच्या सौंदर्याची किंमत जर ऐकलीत तर मात्र तुमच्या पायाखालची जमिन नक्की सरकेल.
2/14

साऊथच्या सर्वात महागड्या अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्ये फक्त एकच ब्लॉकबस्टर चित्रपट दिला आहे. तरीही, 50 सेकंदाच्या कामासाठी ती 5 कोटी रुपये घेते. लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली नयनतारा अफाट संपत्तीची मालक आहे. आतापर्यंत तिनं प्रभास, शाहरुख खान सारख्या अनेक सुपरस्टार्ससोबत स्क्रिन शेअर केली आहे.
Published at : 07 Oct 2024 12:43 PM (IST)
आणखी पाहा























