राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?

दसऱ्याच्या सणाला मोठी परंपरा असून ती परंपरा जपत आजही दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, या दसऱ्याचा मुहूर्त साधत राजकीय मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून यंदाच्या दसरा मुहूर्तावर आणखी एका दसरा मेळाव्याची वाढ झाली आहे. यापूर्वी, राज्यात कोल्हापूरमध्ये शाही दसरा सोहळा,

Related Articles